पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Malaakaksiesmashaleseskosaleskestastesasesessment Neetaalestasteslaatleshaleeasleelesldatestasleshaaleeleclals Meshasisadeslalestiales colestealesleetestealaswastane के विकार, हिरड्यांचा रक्तस्राव व व्रग, पू, कीट इत्यादि विकार फारच त्वरित व नाजुक रीतीने बरे होऊन दांत स्वच्छ व फार मजबूत होतात. ड. ६ आणे. ५. गजकर्ण, नायटे, खरूज-इ. विकार ३ दिवसांत बरे होतात. द. ६ भाणे. ६. विंचवाचे विष हें औषध लावतांच उतरतें. र. ८ आणे. हे इतके भौषध ४० मनुष्यांय पुरते. भौषधात अपायकारक पदार्थ बिलकुल नसून ती पूर्ण खात्रीची असल्याबद्दल हजारों सर्टिफिकिटा मिळाल्या व नित्य मिळतात. तसेच लहान मोठ्या सर्व रोगांवर अत्यंत खात्रीची व ग्रंथोक्त रसायनें, धातूंची भस्में, पाक, चूर्ण, गोळ्या इ. सर्व प्रकारची औषधे माफक किंमतीस रोखीने किंवा व्ही. पी. ने मिळतील. पाहण्यासाठी सर्व सामनाच्या सचित्र क्यारलागाचे पुस्तक मागवावे. ते फुट पाठवू. माहितीचा खर्दा औषधासोबत असतोच. गरीब निराश्रित लोकांस स्वस्त दराने औषन देऊं. .. - 'विशेष सूचना:-अलीकडे वर्तमानपत्रातून -

  • जलें व नजीकच्या मुर्टी वगैरे गांवातील औषधाच्या न.

वीन बन्याच जाहिराती सुरू झाल्या आहेत आणि त्यापै. की काही जाहिरातीच्या खानी किंवा वर ज्या सह्या आ-म हेत त्या बहतेक भामच्या नावासारख्या प्राहकांस भास- Sण्याचा विशेष संभव आहे, यामुळे कदाचित् ग्राहकांचा घोटाळा होईल. तरी अशा लोकांशी व त्यांच्या जाहिरा. तीशी आमचा कोणत्याही प्रकारें भगदी संबंध नाही हे प्राहकांनी अवश्य लक्षात घेऊन आमची औषधे मागणे ती, 'कृष्णशास्त्री बिवलकर वैद्य मु. आंजर्ले ता. दापोली जिल्हा रत्नागिरी' या भगदी वि. नचूक सही व पत्त्यावर मागवावीत. कृष्णशास्त्री बिवलकर वैद्य. पत्ता:-मुक्काम भांजले, ता. दापोली, जि. रत्नागिरी. CatestatesMentaleaksnesisteelalssles