पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१२३) पुत्रकन्यामुखमंडला बघून, मनी मानी माय ती समाधान, तोच दुर्दैवें सुताविरह झाला, दिव्य तारा नयनिंचा तिचा गेला ॥ दीन दुबळे लागले रडायाला, अनाथांचा आश्रयस्तंभ गेला, दानधुतमूर्ती करी विलापाला, हाय देवा ! हा घात कसा केला ॥ अरे देवा! हे काय असें केलें, तुझें कारे! कारुण्य लया गेलें, कसा दुर्दिन हा आज दाखवीला, काळहस्ते सुखदीप मालवीका ॥ सूर्य-आत्मा जातांच सोडुनीयां, त्वरित झाली निस्तेज गगनकाया, सृष्टिसुंदरिने मांडिला अकांत, सती जातां जणुं सखी स्मशानांत ॥ विवेकोदक सिंचुनी करी शांत, विरहवन्ही जो पेटला नितांत, महाराजा! मनि धीर बा धरावा, पत्निपुत्रांचा शोक आवरावा ॥' असो, कवीने आपल्या कवनांत कवीचे लाघव आणिले तरच सी कविता खरी, कवींना कल्पनातुरंगमावर आरोहण