पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१७] चोखंर २१ कर TOTKउपजेंतितकेंकाळटा पडे अवघडे अवचितें ॥ मासाहेबानी राज्यकारभाराची मोठी कामगिरी बजाविली, ती एनंट गव्हरनर जनरल, हिंदुस्थानसरकार व विला. यतचे राणीसरकार या सर्वांना पसंत पडली. बडो- द्यास जनरल मीसाहेब एजंट होते. त्यांच्या चरित्र लेखकाने एके ठिकाणी लिहिले आहे की-'ऐन आणी- बाणीच्या प्रसंगी मासाहेबानी मोठ्या शिताफीने राज्यका- रभार चालविला, असा राणीसरकारचा अभिप्राय असून तरुण गायकवाडांची भरभराट व्हावी अशी त्यांची इच्छा आहे, असा निरोप मासाहेबांना कळविण्याचा आनंदाचा प्रसंग एकदां मीड्साहेब यांस आला होता. THIS महाराजसाहेब राज्यकारभार पाहूं लागल्यापासून मासाहेबांना तिकडे विशेष लक्ष देण्याचे कारण राहिले नाही. मग देवधर्माकडे त्यांचे जास्ती लक्ष लागले. गोकर्ण-महा- बळेश्वरची यात्रा करून आल्यावर काही दिवसांनी तारा. बाबांची प्रकृत बिघडल्याची तार सांवतवाडीहून बडोद्यास आली, सबब त्यांना आराम पडण्याकरितां तारकेश्वरी अनुष्ठाने बसवून व एक दोन चांगले डाक्टर बरोबर घेऊन त्या ताबडतोब सांवतवाडीस गेल्या. तेथे गेल्यावर ताराबा.