पान:केकावलि.djvu/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७८ मोरोपंतकृत २8 निजस्तुति तुम्हां ऊँचे; स्तविति त्यां वरें तर्पिता; ___ नमस्कृतिपरां बरें स्वधन सर्वही अर्पितां; । यथार्थ वर्णिले जात नाहीत. मग पामर नराने काय वर्णन करावें ? भगवंताची यथार्थ स्तुति करण्यास भगवंताची बुद्धि व शक्ति ज्यांस आहे असे कवि निर्माण झाले पाहिजेत. ते या पृथ्वीवर कधी होतील ते होवोत पण तोपर्यंत पापग्रस्त लोकांनी स्वकल्याणार्थ भगवंताचा यथामति स्तव करून आपली संसारसागरांतून सुटका करून घेणे इष्ट आहे व तसे त्यांनी अवश्य करावें. या चरमचरणांत सामान्य शब्दांनी पंतांनी अर्थगौरव फार सरस दाखविले आहे. ईश्वराचा महिमा यथार्थ गाणे हे जर श्रुतिज्ञ विधीलाही अशक्य आहे तर अर्थात् आम्हां पामर अल्पमति मानवांना अशक्य आहे हे काय सांगावें? असें वर्णन आहे, म्हणून येथे काव्यार्थापत्ति अलंकार झाला. [मागें केका ५, पृष्ठ १६ टीप ४ पहा.] १. तुम्हां निजस्तुति रुचे, [जे तुम्हां] स्तविति त्यां वरें तर्पितां; नमस्कृतिपरां बरें । सर्वही स्वधन अर्पितां. असा तुमचा स्वभाव याचकां विदित जाहला, [यास्तव आम्ही याचक] जसा तसा स्तव करूं, याच जना फळ कां नव्हे? असा अन्वय. ह्या केकेंत भगवंताचें स्तुतिप्रियत्व कवि सांगतात. निज+स्तुति-स्वीय+प्रशंसा-आपली स्तुति. २. 'तुम्हां' ही कर्तृपदार्थक चतुर्थी समजावी. 'रुचे' हे क्रियापद सकर्मक असते तर हा चतुर्थ्यंत शब्द क्रियापदाचा कर्ता झाला असता. [प्रौढबोध व्याकरण कलम ५४७.] ३. आवडते. 'रुचे' हे रूप 'शुद्धभूतकाळी' किंवा 'रीतिभूतकाळी' ही कवितेत योजितात. ४. वराने, वर देऊन. 'वरें' ही कल्याणार्थी तृतीया होय. ५. तृप्त करितां, तुम्हांला स्तुति आवडत असल्यामुळे जे कोणी तुमची स्तुति करतात त्यांना तुम्ही वर देऊन संतुष्ट करितां. ६. नमस्कारतत्परांस, अनन्यभावाने व सप्रेमांतःकरणाने जे तुम्हांला नुसता नमस्कार करितात त्यांस. 'नमन' हे नवविधाभक्तीपैकी एक साधन होय. श्रीमद्भागवत एकादशस्कंधांत नवविधा भक्तीचे माहात्म्य फार उत्कृष्ट वर्णिले आहे. एकनाथ स्वामींनी तर आपल्या इतर वर्णनाप्रमाणे नवविधाभक्तिमाहात्म्य वर्णन करण्यांत मूळ भागवतावर कडी केली आहे. ज्या कोणाला भक्तिरसाचा सिंधू अलोट नादानें गंभीर गर्जना करित धांवताना पाहाणे असत्यान एकनाथी भागवताचे अवश्य वाचन व मनन करावें. नवविधाभक्ति ह्या होत:'श्रवण, कातन, विष्णोः स्मरणं, पादसेवनं, अर्चनं, वंदनं, दास्यं, सख्यं, आत्मनिवेदनं' (भागवत). प्रभुनमनस्मरणाचें फळ दुसऱ्या एका ठिकाणी पंतांनी पुढीलप्रमाणे वर्णिले आहे. ' नमनस्मरण पुनर्वसु पुष्यचि सर्वकार्यसिद्धिकर ।' [रामायणे-भाग २ रा-द्वितीयस्तोत्ररामायण गी० ४३, पृ० १२.] नमनाचे प्रकार एकंदर पंधरा आहेत. १ दंडवत, २ रामराम, ५ रा, ४ सलाम, ५ कुरनिसात, ६ कुरनिस, ७ अभिवंदन ८ आदेश, ९ जयगा- जोहार, ११ आशीर्वाद, १२ जयसीताराम, १३ शिरसाष्टांग, १४ नमस्कार, बाबापदमनजीकृत शब्दरत्नावली.] ७. आत्मधन, चारी मुक्ति. बरे हे र स्वधन' म्हणजे मोक्ष असा अर्थ गाना - १५ साष्टांगप्रणाम. बाबापदमनजीकृत शम - स्वधनाचे विशेषण असल्यामुळे 'बरें स्वधन' +8