पान:केकावलि.djvu/343

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कृष्णा ! कृपी कृशाकृति कृपणा झाली पहा महाशोकें. ॥१७॥ (स्त्रीपर्व ५-४२) देवि ! दयावति दवडिसि दासाची दुःखदुर्दशा दूर;। पापातें पळवितसे परमपवित्रे तुझा पयःपूर ॥ १८ ॥ (गंगास्तुति ५१) त्रिभुवनरक्षादक्षा! नमितों तुजला खभक्तसुरवृक्षा! तिमिरद्विपहर्यक्षा तेजःपक्षा क्षतामरविपक्षा! ॥ १९ ॥ (कुशलवा० ९.३) उरःक्षतक्षरत्प्रभूतरक्तसिक्तविग्रह । प्रमीलिताक्ष तो जगत्क्षयीं जसा रवि ग्रह। सुराश्रुबिंदुसंततीसह क्षणे रथीं पड़े। सखेद लेख देखतां प्रमोद त्यांसही घडे.॥ २० ॥ (कुश० १३-६१) प्रचंडपंक्तितुंडदंडदक्ष बाहुदंड हा । किशोरकांड खंडितां स्वपिंड जाहला अहा; ॥ सतोक देवलोकही सशोक तो करी क्षमा-। तळी निजाश्रुवृष्टिला तृणोद्भवास जे क्षमा. ॥ २१ ॥ (कुश. १३-६२) क्षेत्रज्ञ ! क्षमिणांवर ! क्षितिभरक्षत्रापह ! क्षोभण ! क्षुत्तृष्णादिविकारषट्करहित ! क्ष्मानिर्जरैंकप्रिय ! क्षत्तप्रेमपद ! क्षताहितपद ! क्षेमालय ! क्षौद्रवाक् ! क्षेत्रेश क्षणदाचरेशदमन ! क्षोणीपते ! पाहि मां ॥२२॥ (हरिसंबोधनस्तोत्र ४२) पतिप्रतिनिधिप्रति प्रभुवरस्त्रिया पाहती. ॥ २३ ॥ (कृष्णविजय ५५-२७) Cणपति गुरु गुह गौरी गिरीश गंगागुणाढ्य गीर्देवी॥२४॥(कुशलवा०१-१) भूषाभुजंग भक्ताभीतिद भव्यप्रभाव तुज भार । भावी भयें भवानीभर्ता भगवान् भुले भला फार.॥२५॥ (कृष्णवि.८८.३७) सुटल्या सटा समस्ता सुरसरितासलिल सर्प सोमसुधा । सांडिति सरणींत ह्मणे सूतशुकव्यास सर्व सत्य बुधा.॥२६॥ (कृ.वि. ८८-३८) कटु परि पटु हरि बटु वरि अमृताधिक मधुरबोलणे बोले, । पळभरिखळकरिबळहरिवदला,परिआज कविसभा डोले.॥२७॥(कृ.वि.८८-३९) नयनागोचर देवर झाल्यावर ती पडे धरेवरती। तळमळ करि, पळभरि खळ न पडे, करपद तिला न आंवरती. ॥ २० " (कुशलवा. ४-६५) जनहीनवनस्थानी दीना जनकनंदिनी । राजरामा रजोरिक्ता रुचिराक्षी रवें रडे. ॥ २९ ॥ (कुशलवा. ४-६८) । विश्वांत विश्वपावन विस्तृत विध्युक्त होय तो यज्ञ. ॥३०॥(अश्वमेध.४-६८) चळली मळली कळली बळिकन्या तेहि पूतना मातें.॥३१॥(हरिवंश.११-४६) राणी आणी पाणी नयनी, करि घाबरें जगत्सदन. ॥ ३२ ॥ (हरि. २६-६६)