________________
२६० मोरोपंतकृत तयासि ठकवूनि दे बहुत शर्करा माय जी, तिला स्वैशिशुवंचनें अंदयता शिवे काय ? जी! ॥ १०६ मणोनि बहु मोहिनीहुनि भैली कथा हे तुजी, ती माता आपल्या मुलाच्या हिताकरितां त्याला फसविते म्हणून तिला निर्दय न म्हणतां सदयच म्हटले पाहिजे. भावार्थः-त्याचप्रमाणे भगवत्कथा आपल्या भजकांस फसवून त्यांची पूर्वजन्माजित कर्मे हरण करिते व त्यांना मोक्षप्राप्ति करून देते म्हणून तिला निर्दय न म्हणतां सदयच म्हटले पाहिजे. ५. सोमलनामक विषाला. सोमल हा खनिज पदार्थ बऱ्याच अंशी साखरेसारखा दिसतो. हा शब्द आरबी आहे. हा पंतांनी इतरत्रही योजिलेला आढळतो. पुढील उदाहरण पहा:-[गोपी कुब्जेविषयी व तिच्यावर कृपा करणाऱ्या भगवंताविषयी म्हणतात]-'हो काळी की गोरी; तद्विषया श्रुत नसो मला वाणी; । तत्संग्रह हरिहि, तसा तापद पाजुन न सोमला वाणी. ॥ ३८ ॥' [मोरोपंत-गोपीगोडवा]. १. साखर. २. माता, जननी. हित करण्यास्तव कपट. समानार्थक उतारा. वडील माणसे मुलाच्या हिताकरितांच त्याच्याशी कपट करितात या विचाराशी पुढील गीति समानार्थक आहेत:-'प्रहादवंशजी छळ करि कल्याणार्थ कनकपट तो कीं । करितो अहितपदार्थ त्यजावया स्पष्ट जन कपट तोकी. ॥ १८० ॥ एवंच वंचक नव्हे करि बहु कारुण्य न च्छल हरी तें। भुदृक् दासां पद दे न सुधोदधिचीहि अच्छ लहरी तें.' ॥ १९१ ॥ (वामनचरित्र.) माता मुलाच्या हातांतून सोमल काढून त्याला साखर देते ही नेहमीच्या व्यवहारांतील गोष्ट सांगून कथेच्या ठकविण्यांतील दोष उडविला म्हणून हा एथें 'आचार' अलंकार झाला. याचे लक्षण व उदाहरण:-'प्रकृतार्थोपयोगित्वं यत्राचारस्य तत्र सः। गोपस्यापि दधि ग्राह्यं काश्यां भक्षति सूरयः' ।। (कुवलयानंदकारिकापुरवणी द्वितीयप्रकरण २०). जेथें एकाद्या आचाराने वर्णनीय गोष्टीचं समर्थन केले असते तेथें 'आचार' नामक अलंकार होतो. केका २६ मध्येही हाच अलंकार आहे. ३. आपल्या मुलास फसविल्यामुळे. ४. निर्दयता. ५. महाराज ! अजी! चतुर्थचरणांत प्रश्नालंकार झाला. कथेचे सदयत्व सिद्ध करण्याकरितां कवीने मुलाच्या हातांतून सोमल हिरावून घेऊन त्याला साखर देण्याचा मातेचा दाखला दिला म्हणून हा येथे दृष्टांतालंकार झाला असेंही मानतां येईल. हा दृष्टांत फार सरस आहे. ६. प्रास्ताविक:-मागल्या चार केकांतील विवेचनावरून मोहिनीपेक्षां भगवत्कथा अधिक आहे असे सिद्ध झाले; त्यावर त्या दोघीही मत्स्वरूपच आहेत अशी भावाली शंका यांत कवि वर्णितात. ७. चांगली, अधिक योग्यतेची, श्रेष्ठ. ८. तशी. भारत ताची. अन्वयार्थः-'म्हणोनि (या सर्व वर्णनावरून) हे (ही) तुजी (तुझी) कथा मोहिनीहनी (मोहिनीपेक्षां) बहु भली (फार चांगली, पुष्कळ अधिक योग्यतेची) [आहे], [कारण] जी नतमनोरथां (नत-नम्र शरणागत, त्यांच्या मनोरथांना) अभीष्ट (वांच्छित) फल (अर्थ) द्यावया (देण्यास) हेतु (कारण,