पान:केकावलि.djvu/248

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४१ केकावलि. कायाका रसुरा अभी कथा श्रवणचत्वरीं जरि पुनःपुन्हा ये', रत। म्हणे जेव्हां गळे अभिमान । तोचि एक जाण धन्य योगी ॥२॥ रामदासपंचायनांतील एक मूर्ति प्रसिद्ध केशव स्वामी ह्यांचे 'काम्यकर्म हा त्याग करी । तो संन्याशी' (काव्यसंग्रहग्रंथमाला १३ अनेककवींची पदें, भाग पहिला, पृ० १४८ पहा) हे पदही ह्यासंबंधी वाचनीय आहे. तसेच एकनाथाचा पुढील अभंगही यासंबंधी फार उपदेशपर आहे:-(३) वासनेचे वसन समूळ फाडी। त्रिगुण जानवें तयावरी तोडी ॥ १॥ यापरी जाणोनी सन्यास घेई । गुरुवचनें सुखें विचरत जाई ॥ २ ॥ मन दंडीजे तोचि घेई सुदंड । जीवनेंवीण कमंडलु अखंड ॥ ३ ॥ एकाक्षरी नित्य जप करी । क्षराक्षरातीत धारणा धरी ॥ ४ ॥ स्वानंदाचें करीं कर पात्र । सहजीं सहज सेवी नारायण वक्र ॥५॥ एका जनार्दनीं सहज सन्यास । सहजी सहज तेथें नलगे आयास ॥६॥ ५. तुमच्या गोष्टी, भगवद्वर्णनपर गोष्टी. ६. चतुर्थचरणार्थः-अरसिक व फुटक्या नशिबाच्या लोकांना तुझ्या कथा पुनःपुन्हा ऐकणे आवडत नाही, पण रसिकांना तसे करणे आवडतें. प्रभूचे पुनःपुन्हा यशःश्रवण करणे ज्यांना आवडत नाही ते अरसिक व हतभाग्य समजले पाहिजेत. केकासौंदर्यः-येथें भगवद्वर्णनाला स्त्री कल्पून तिच्यामुळे जितेंद्रिय शुकमुनि देखील मोहित होतात असे बाहारीचे वर्णन कवीने केले आहे. भगवत्कथा खरी रमणीय ह्मणूनच ती प्रतिक्षणी नूतन कथेप्रमाणे आल्हाद देते. म्हटलेच आहे की प्रतिक्षणं यन्नवतामुपैति तदेव रूपं रमणीयतायाः ।' 'A thing of beauty is a joy for ever; Its loveliness increases ; it will never, Pass into nothingness.' ( KEATS ). पंतांना वारंवार प्रभुलीलावर्णन करणे किती आवडत होते याची साक्ष 'कृष्णविजयां'तील पुढील उपसंहारात्मक श्लोकांवरून चांगली पटतेः-'श्रीकृष्णा! दीनबंधो! स्वजनसुरतरो! पावना! देवदेवा! । जन्मोजन्मीं स्वलीलाग्रथनकथन हे दे मयूरासि सेवा; । साधु श्रोते गुणज्ञ क्षितिवरि मुदितस्वांत नांदोत अन्य । त्वद्भक्तिश्रेष्ठयोगें खलहि बुधसभामान्य होऊन धन्य'. ॥ तसेंच 'नामायातील पुढील गीति पहाः-'ये बहुगोडरसें बहु वीट म्हणुनि सेविती लवण आलें। तूं न तसा; नामरसा सेवुनि विषयाकडे कवण आले' ? १. प्रास्ताविकः-भगवत्कथा साधुजनांस आवडते असें कवि यांत वर्णितात. कर्मरूपी अंगणांत. अन्वयार्थः-कथा (भगवत्कथा) जरी श्रवणचत्वरी पुनः प र (येते), [तरी महारसिक (खरा रसज्ञ) तद्रसी (कथारसांत) रते (रममा बोल येर (अन्य अरसिकजन) ते ऐकतां विटति (कंटाळतात); विलासिनीजन (शंगाररसनिपुणा वेश्या) कामुका (कामी पुरुषाला) पुनः पुन्हा (वारंवार) विलोकुनि (पाहन) वश करी (मोहित करितात), (परंतु) बुळा (पंढ) [वश] नव्हे [तो विलासिनीजना विवश (निःशंक) मुका कां घेइना? प्रथमार्धाचा अर्थः- भगवंताची कथा नदीमा रखी जरी वारंवार कर्णरूपी अंगणांत नाचावयास आली तरी जे खरे रसिक आहेत तेच तिच्या नृत्यरसांत रममाण होतात. अन्य पुरुषांना तिचे फिरून फिरून नाच कंटाळवाणे होते. येथे कानाला अंगण मानून त्या ठिकाणी भगवत्कथा नाचावयास येते असें २१ मो० के०