पान:केकावलि.djvu/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२२ मोरोपंतकृत अपथ्यरुचि रुग्ण तो कटुक ओखदें कोण पी? ॥ ।८९ - असंख्य खेळ संगरी निजकरी तुवां मारिले; १. अपथ्य पदार्थ खाण्याची ज्याला आवड आहे, कुपथ्य करणारा. २. रोगी. चतुर्थचरणार्थ:-ज्याला कुपथ्य करण्याची हौस आहे असा कोणता रोगी आपण बरें व्हावें म्हणून कडू औषधे पिणार आहे ? कोणताही पिणार नाही. तात्पर्य ज्या अज्ञान मुलांस किंवा जीवांस स्वच्छंदपणे वर्तण्याची गोडी लागली आहे ती मुले किंवा ते जीव सदुपदेश ऐकत नाहीत. म्हणून तेवढयापुरती शिक्षा तुम्ही त्यांस करिता. ही शिक्षा करण्यांत तुमची दयाच प्रकट होते. यांत स्वैर वर्तणें हें अपथ्यस्थानी, आणि सदुपदेश हा कटु औषधस्थानी असे समजावें'. ३. औषधे. 'प' स्तव 'ख' घालण्याचा कवींचा संप्रदाय आहे. मोरोपंतांच्या काव्यांत 'तोख' (वन० ४ गी० १६१) पाखाण' (विराट० अ० ४ गी० २२) नहुख (उद्योग० अ० २ गी० ५७) 'अंबरीख' (द्रोण० ५.६६), 'उखा' (हरि० ४१. ४७), 'ओखद' (मदालसा० अ०६ गी० १५) इत्यादि 'घ' बद्दल 'ख' घातलेले शब्द आढळतात. हा अर्थांतरन्यासयुक्त प्रश्नालंकार झाला. ४. प्रास्ताविकः-देवाच्या दयालुत्वाचे समर्थन करीत होत्साने का आणखी म्हणतात. अगणित, पुष्कळ. ५. दुष्ट, साधुपीडक दुर्जन पालाद). गुरांच्या संहाराकरितां व साधूच्या परित्राणार्थ भगवान् युगायुगाचे अवतार धारण करितात. गीततील परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थाप युग युगे' हा श्लोक प्रसिद्धच आहे. याच अर्थाचें ख्रिस्ती शास्त्रांत एक वचन आहे. ते असे:-(Cf. Bible) For the oppression of the poor, for the sigiring of the needy, now will I arise, saith the Lord.' ( Psalm 12.5). ६.युद्धांत. अन्वयार्थ:-कवि परमेश्वरास उद्देशन म्हणतातः-1 'तुवां (त्वा, I' करा (स्वहस्ताने) संगरी (युद्धांत) असंख्य (अगण्य, अपरिमित) खळ (हिरण्यकाशपुरावणकंस शिशुपालादि साधुपीडक दर्जन) मारिले (त्यांचा वध केला) [परतु निष्ठुरपणे न (त्यांचा तुम्ही वध केला तो त्यांच्या व जगाच्या कल्याणार्थ कला, "ला नाही) कृपा करूनि (त्यांजवर प्रसाद करून) ते (त्यांना) भवी (संसारांत) तारिले (उद्धरिलें); तूं जगजनक (देवा! तुम्ही या विश्वाचे खरं पित आहां) सकळ जीव (सर्वप्राणिमात्र) मुले (लेंकरें) [होत यां (जीवरूपा लक इटावुनिही (बाह्यात्कारी भय दाखवूनही) बा! (बापा!) भातुकें (खाऊ) देशी (दे.. तास); घातुकें (दुसऱ्याचा घातक करण्याची ज्याची बुद्धि आहे अशाच्याने) अमृत (सुधा) नेदिजे (दिले जात नाहीं). प्रथमार्धाचा अर्थः-देवा! जगदुत्पत्तीपासून आअपयत तुम्ही आपल्या हातांनी जो सहस्रावधि दैत्यदानवराक्षसादि साधुपीडक हार केला तो निष्ठुरपणाने केला नसून अत्यंत सदयांतःकरणाने व त्यांचे खरें ठिकाणी कल्याण व्हावे या हेतूनें केला. कारण ज्यांचा ज्यांचा तुमच्या हातून वध झा