Jump to content

पान:केकावलि.djvu/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९६ मोरोपंतकृत दिसे अधिकही, तसा गुण तुला असेना महा; । सदैव भैलत्यासही सुलभ; आणखी गायका छळी न, न अधोगति क्षणहि दे जगन्नायका! ॥ ७७ तुला असे दी (भागी याच या १. किंबहुना हा गुण अधिकही दिसे, तसा महा (गुण) तुला अदा ठिकाणी हा एक गुण (ज्याचे वर्णन उत्तरार्धात केले आहे तो) अधिक दिसतो तेनातित तुझ्यांत नाही. २.सदोदित. ३. पाहिजे त्याला देखील, अनधिकाऱ्याला सुद्धतन्हा करून प्राप्त. भगवन्नामस्मरण करण्यास वर्णगुरु ब्राह्मणापासून वर्णाधम सर्वांस सारखाच अधिकार आहे. हा ब्राह्मण, हा शूद्र, हा भेद नामारा छ० नाहीं. भगवंताचें नांव पाहिजे त्या जातीच्या मनुष्याने पाहिजे तेव्हां ध्या त्याच आडकाठी नाही. तसा ईश्वर सदैव भलत्यास सुलभ नाही. भगवन्नाम पायाप तीची इतर साधने:-ईश्वरप्राप्तीची योग, याग, दान, स्वाध्याय, यज्ञ, संन्यास, व्रतोष देण्य पुष्कळ साधने आहेत. ती फार दुष्कर असून सर्व जातींच्या लोकांना त्यांचे अवलं करि कल्या अधिकार नाही. पण भगवन्नामाचे तसे नाही. ते पाहिजे त्या जातींच्या मनुष्याने ॥ (वाम पापविमुक्त होतो. तसेंच यज्ञयागादि क्रिया फक्त ठरीव वेळेस मात्र करितां येतात. चांगला, नामाचा नाही. ते पाहिजे तेव्हां, पाहिजे त्या मिषाने घेतले तरी सकल पातकमा म्हणून वर कवीने नामाची योग्यता ईश्वरापेक्षाही कांकणभर जास्त अशी वर्णिली बळीच्या गतपश्चर्यादि साधनांपेक्षां ईश्वर भक्तीनें लवकर प्रसन्न होतो. योगसाधनाने ईश्वरप्राीचा छ णाऱ्या पाठीमागे पुष्कळ विघ्ने लागतात. त्यांचे वर्णन' मंत्रभागवत' एकादशस्कंधांत ? अथा केलें आहे तें असें:-वश करुनि इंद्रिये मन लावी जो श्वास जिणनि मयानी लोकी. रावें सावध असतां स्मरादि वध्यांनी ? ॥ ३५७ ॥ तेव्हां विघ्न कराया अणिमामोती), ज्या आठ । अन्याहि पंचदश वा योग्याची पुरवितात त्या पाठ. ॥ ३५८ वाहवित्रिलो रिती माझ्या प्राप्तींत अंतरायातें । प्रथमचि विदित असावें त्यांचे अहितत्व संतराय यानें। ५. जो तुझें नाम गातो त्यास. भगवन्नामाचे कीर्तन करणाऱ्यास दशा [हें नाम] आणखी (शिवाय) गायका (नामसंकीर्तन करणाऱ्या मनुष्या भजन करणाऱ्यास) छळी न (छळीत नाहीं, दुःख देत नाही.) येथे 'छळामा श्लेष आहे. नामपक्षी, छळणे म्हणजे दुःख देणे, ईश्वरपक्षी, छळणे म्हणजे चा ईश्वर आपल्या भक्तांचा आपल्यावरील दृढ विश्वास पहाण्याकरितां छल करितो. वा. भक्तराजबळीशी देवानें कपट करून त्यास कांहीं काळपर्यंत पाताळांत घातलें, या छळ केकेंत कवीचे लक्ष्य आहे. ७. दुर्गति; पक्षीं, पाताळगति. हाही शब्द श्लिष्ट उन पक्षी, अधोगति म्हणजे दुर्गति, व वामनपक्षी, पाताळवास. पंतांनी इतरत्रही द्या शव योजना केलेली आढळते. 'मुक्तीहुनी शतगुणे बळिराज्याची अधोगतिहि सुगतिर चरित्र १९४) नाम आपल्या भजकांस दुःख देत नाही एवढेच नव्हे तर त्य, देत. उलट पक्षी ईश्वर आपल्या भजकांस छळून (कपटाने फसवून) त्यांस. यास. ६.शा तिन्ही " मनुष्यात्रिभुवनास थ'छळामाधुर्यःहणजेची सत्कीर्ति रतो.वी. तात्पर्य , या छळ करितो पश्लिष्ट ने आवलि हा या शव पृथ्वीस सुगतिमीस स्त्रीत्व तर उपमान [ य.