Jump to content

पान:केकावलि.djvu/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत तयावरि दया; पंचे वर, असाचि द्या चाकरा. । वृथाचि गमतें दिलें, बहुहि, जे न दासा जिरे; पुसोनि अधिकार द्या; बँकर ते सदा साजिरे. 167६७ आढळतो. तथापि कांही ठिकाणी त्यांनी 'भक्ति' हा शब्द 'एकनिष्ठभक्ति' किंवा 'भाव' या अथींही योजिला आहे. 'भक्ति' ही दांभिक असू शकेल पण 'भाव' हा निष्कपट व जिव्हाळ्याचाच असला पाहिजे. ईश्वरप्राप्ति होण्यास भक्तिभाव या बहिणभावांचे लग्नच लागले पाहिजे. 'अघटितविधिनें घटित नेमिले मनिचे माझ्या झालें, । सख्या भावाशिं लग्न लाविलें' निजानंदस्वामीचे सुंदर पद यासंबंधी वाचनीय आहे. देवाची एकनिष्ठ भक्ति लहान थोर, गरीब श्रीमंत, चांडालब्राह्मण यांपैकी कोणीही केली तरी त्यावर देव कृपा करितो. 'देव भावाचा भुकेला । दास सेवकाचा झाला ॥' हा तुकारामाचा अभंग सुप्रसिद्धच आहे. अध्यात्मरामायणांत रामाने आपल्या भक्तांस स्वस्वरूपरहस्य सांगतांना तुम्ही हे भक्तिहीन लोकांस (मग त्यांचे ऐश्वर्य इंद्रापेक्षाही जास्त का असेना)-सांगू नका असे सांगितले आहे. 'इदं रहस्यं हृदयं ममात्मनो । मयैव साक्षात कथितं तवानघ । मद्भक्तिहीनाय शठाय न त्वया दातव्यमैद्रादपि राज्यतोऽधिकम् ॥' [अध्यात्मरामायण-बालकांड-सर्ग १ श्लो० ५२] येशू ख्रिस्तानें पर्वतावर आपल्या शिष्यांस जो उपदेश केला त्यांतील एक वाक्य वरच्या संस्कृत श्लोकाशी समानार्थक आहे. ते असें:- Give not that which is holy unto the dogs, neither cast ye your pearls before swine, lest they trample them under their feet, and turn again and rend you.' (Matt. VII. यावरून ईश्वराची मनःपूर्वक भक्ति केल्याशिवाय स्वर्गद्वार खुलें होत नाही, ही गोष्ट स्पष्ट हात आमच्या ग्रंथांतून भक्तीचें माहात्म्य ज्ञानापेक्षा शतपटीने जास्ती मानिले आहे. भक्ति न तर मिळविलेले सर्व ज्ञान व्यर्थ होते. 'भक्तिविना वश नोहे वीण्याने वा मृदंगनादानें;। क दानफलातें पावे कैसा मृदंगना-दाने ? ॥ (मोरोपंत). ही गोष्ट महाराष्ट्र कवीच्या लक्ष्यपूर्वक परिशीलन करणारास सांगणे नकोच. इतर धर्मातही निर्मल भक्तीशिवाय ३१ होणें नाहीं हाच सिद्धांत गोंवलेला आढळतो. कन्याट्र कवीच्या ग्रंथाचें चाकरा: असा द्या, न पचेल असा १. पचेल, भक्ताला त्यापासून फायदा होईल, बाधणार नाही. पचे...चा कवि म्हणतात तुम्ही आपल्या सेवकांस वर देणे तो पचे असा द्या, न देऊ नका. २. सेवकास, हा हिंदुस्थानी शब्द आहे. ३. व्यर्थच. ४. वाटत पचते. तृतीयचरणार्थः-परमेश्वर सुप्रसन्न झाला असता त्याने आपल्या संवकार देणे द्यावें. जे देणे भक्तास जिरत नाहीं तें पुष्कळ जरि असले तरि ते मला अनुपयोगीच वाटते. ज्या देण्यापासून भक्ताचा फायदा न होतां उप होण्याचा संभव आहे असे मोठेही देणे परमेश्वराने भक्ताला देऊ नये. भक्ताला योग्य उपयोग करून घेता येईल तोच वर देणे त्याला योग्य. - पात्रता, योग्यता. ज्या मनुष्याला वर द्यावयाचा ता ४. वाटतें. ५, जिरते, ल्या सेवकास थोडेंच र ते मला (कवीला) होतां उलट तोटाच ॐ नये. ज्या वराचा भ योग्य. ६.विचारून. दानपात्रता पाहिली पाहिजे. भलत्याला भलताच वर देणे या चा तो देण्यापूर्वी त्याची ही. तर भलताच वर देणे योग्य होणार नाही