Jump to content

पान:केकावलि.djvu/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. १४१ 53 अनावर पिशाचिका विषयवासना सत्य, जी उत्तर देतात. ८. बापा!. 'बा' या शब्दानें कवीने आपले ईश्वरविषयक प्रेम व्यक्त केलें. देवा! वरच्या सारखा आक्षेप जर तुम्ही काढाल तर माझें एक आपणास वि. चारणे आहे. ९. आई, माता, अर्थसंदर्भानें यशोदा. १०. स्तनपान करवीत असतां, पाजीत असतां. ११. दूध उतूं जात होते तिकडे. कथासंदर्भ:-एके प्रसंगी यशोदा चुलीवर दूध तापत ठेवून कृष्णाला स्तनपान करवित असतां, दुधाला कड येऊन तें उतून जाण्याच्या बेतांत आलेले तिने पाहिले. तेव्हां कृष्णाचे पिणे पुरतें झाले नव्हते तरी त्याला तेथें तसाच टाकन ती लगबगीनें दूध उतूं जात होते ते सांभाळण्याकरितां दुधाच्या भांड्याकडे धावली. कवीचा अभिप्रायः-यावरून कवि म्हणतात 'देवा! तुझी साक्षात् आई यशोदा तुजसारखें नव. सासायासानेही न मिळणारे प्रियबालकरत्न मांडीवर स्तनपान करीत असतां त्याला एकीकडे सारून यत्किंचित् दुधाच्या लोभाने धांवली हे जर खरे आहे. तर मग न आम्हां भक्तजनांला अगदीच अप्राप्त असतां, आमच्या सारख्या लोकांना दुधापेक्षा शतपटीने अधिक मोहक असे धनदारादि प्रपंचपाश सुटत नाहींत यांत काय नवल आहे?' पुढील केकेची संगतिः-म्हणून हा केवळ आमचाच दोष नाही, हा 'अनावर पिशानिका जी विषयवासना' तिचा खेळ आहे. याच कारणास्तव पुढील केकेंत कवि देवाला विषयवासनारूपापिशाचिका कवाच्या अंगातून काढून टाकण्यास विनवितो. दुसऱ्या एका स्पट यशोदा कृष्णाला टाकून दुधाकडे धांवली म्हणून खेदोद्गार काढले आहेत ते रसिक वाचकांस आवडतील अस समजून पुढ दल आहतः-'हा! हत! हंत! पिवंत या भवि । याता माता बहुमतदुग्धा मुग्धाः खलु स्त्रियो जात्या. ॥ ६० ॥ मुग्धे! दुग्धे किमधिकर्मब! बत! सवंचितासीति । ज्ञापयितुमेवमेव त्वं गोरसभाजनेऽकरोः कोपम् ॥ ६१॥ [कृष्णस्तवराज १. या प्रसंगाचे वर्णन पंतविरचित 'कृष्णविजय-पूर्वार्ध' अध्याय ९ यांत पहा. [आनीति-५-८, पृ० २७] येथे अनुमान नामक अलंकार झाला आहे. 'जेथे विच्छित्तीच्या मामा साधनापासून साध्याचे ज्ञान अनुमित होते तेथे अनुमान अलंकार जाणावा.' (मी जर तुला टनों तर धनादि विषयासाठी माझ्या गुणांचे कीर्तन तुझ्या मनाने का टाकिलें असतें? ज्याअर्थी तूं माझ्या गुणांचे कीर्तन करीत नाहींस त्याअर्थी तुझ्या मनाला मी पणज नाही, असे अनुमान सिद्ध होते, म्हणून हा अनुमान अलंकार जाणावा) आवड अनुमानं तदुक्तं यत्साध्यसाधनयोर्वचः' ३२ 'यत्र पतत्यबलानां दृष्टिनियताः । तच्चापरोपितशरो धावत्यासां पुरः स्मरो मन्ये ॥' इति निदर्शनम्. (साहित्य - रिच्छेद.) याची उदाहरणे:-(१) 'हे सखे ! तुझ्या सबाष्प निःश्वासावरून तुझ्या पेटला आहे असे समजतें.' (२) 'गोपींच्या दृष्टी कृष्णमुखज्योत्स्ना अहोरात्र पि अथानुमानम्- 'अनुमानं तदुक्तं यत्साध्यसा पतन्ति तत्र शराः । तच्चापरोपितशरो धावत्यासां पर कौमुदी १० वा परिच्छेद.) याची उदाहरणे अशक्य, दुर्निवार. 'विषयवासना [ही अनावर पिशाचिका सत्य तात तेव्हां त्या चकोरीच असल्या पाहिजेत.' १. आवरण्यास अशक्य, दुर्निवार. विषय [आहे], जी असे कृत्य करवि, जी भुलविते. या विनवितों:-'गा! [देवा!] इला काढ, मग तूं जरी आपणा इला काढ, मग तूं जरी आपणा-'गाढ गा'-[असें]