________________
१३६ मोरोपंतकृत 51 भले परिशिले सुरासुरनरी तसे लक्ष मी' म्हणोत म्हणणार बा ! तुज असा नसेल क्षेमी. । ४. उत्तम मार्ग, पुण्यमार्ग, भगवत्प्राप्तीचा मार्ग. ५. आनंदित, संतुष्ट. या गोष्टींत मला मोठा संतोष आहे. येथे मुदित 'होय' अथवा 'आहे' या क्रियापदाचा अध्यहार जाणावा. ६. परमपुण्यशीला प्रभो! ७. या तुझ्या सन्मार्गप्रदर्शक कर्मात. "मजसारख्या दुर्बळांची आयुष्ये घेऊन तुम्ही लोकांना सन्मार्ग दाखवावा ही गोष्ट मला फार पसंत आहे. सारांश मजसारखे दुर्बळ कष्टी असले तर असोत. परंतु तुजसारखा पुण्यात्मा निरंतर सुखी असून त्वां जगाचा उद्धार करावा यांतच मला सुख आहे; अर्थात् इतरांचा उद्धार केल्यावर माझी उपेक्षा कदापि होणार नाही असा येथे कवीचा हृद्गतार्थ दिसतो.” [य० पां०-पृ० २०१.] हे कवीचे भाषण फार लडिवाळपणाचें आहे तरी ते लोकरीतीस पूर्णपणे अनुसरून आहे. १. अन्वयः-'मी सुरासुरनरी तसे भले लक्ष परिशिले' [असें] म्हणणार म्हणोत, बा! तुज असा क्षमी नसेल [तूं] उरी भृगुपदाहती मिरवितासि, ती तव नवसुधानवद्या यशःकथा कवी अद्यापि पिती'. केकासंगतिः-ज्यांस स्वहित समजत नाहीं अशा अज्ञानांधकारांत चांचपणाऱ्या मनुष्यांस सन्मार्गास लावावें म्हणून कवीने वर प्रार्थना केली; परंतु इतकी क्षमाशीलता आपल्या अंगीं नाहीं असें भगवान् कदाचित म्हणतील अशी शंका घेऊन त्यापेक्षाही जास्त क्षमा भगवंताच्या अंगी आहे असे दाखवीत होत्साते कवि भगवंताचें सोदाहरण क्षमाशीलत्व वर्णितात. मी सुरासुरनरी (देवदैत्यमानवकोटींत) तसे भले (तसे क्षमावंत साधु) लक्ष (लक्षावधि) परिशिल (ऐकिले) [असें ह्मणणार (ह्मणणारे) ह्मणोत. देवासुरमानवांत पुष्कळ क्षमाशील लोक होऊन गेले असें कांहीं लोक ह्मणतील तर खुशाल ह्मणोत, पण माझ्या मते देवा! [तुमच्या क्षमेची कोणाच्यानेही बरोबरी करवणार नाही. २. सुर (देव) असुर (दैत्य)+नर (मानवप्राणी) यांच्यांत. देवांत शंकरासारखे, असुरांत पन्हादबला सारखे, व मनुष्यांत व्यासवाल्मीक्येकनाथतुकारामांसारखे पुष्कळ क्षमाशील 6 होऊन गेले; पण ते देवा! तुजसारखे क्षमाशील नव्हते. व्युत्पत्तिः-देवाना (मद्याचे) ग्रहण केले म्हणून त्यांना 'सुर' व दैत्यांनी ती घेतली नाही ह्मणून त्याना म्हणतात. याला प्रमाण वाल्मीकीरामायणांतील पुढील वचन आहे:-'सुराप्रतिमाह।५० इत्यभिविश्रुताः । अप्रतिग्रहणात्तस्या दैतेयाश्चासुरास्तथा ॥ वा० समुद्रमंथनकथेत देवांना अमृत व दैत्यांना सुरा मिळाली असे सांगितली स० ४६ शो० ३० वरील कथेचा विरोध दिसतो. सुरा ह्मणजे मद्यच की काय हा प्रश्नाले । मोह झाला पाहिजे. 'सुर' व 'असुर' शब्दांवर वैदिक विवेचनः-विद्वापान ग पंडित यांनी ऋग्वेदमंडल १ सूक्त २४ मंत्र १४ (याचा प्रा . व्युत्पत्तिः-देवांनी सुरेचें मणून त्यांना 'असुर' पुराप्रतिग्रहाद्देवाः सुरा ४६ श्लो० ३६-३८.] आहे. (पृ०८४ टीप ३ पहा) शंकर पांडुरंग पंडित यांनी ऋ वरुण) यावर लिहिताना मंत्रांनी लिहितांना मंत्रांतील वर आहे. याचा ० रा० ब० मा