________________
केकावलि. १२३ दिवस पुन्हा येत नाहीत; काळ जगद्क्षक आहे; लक्ष्मी पाण्यावरील तरंगांसारखी चंचल आहे; जीवित विजेप्रमाणे क्षणिक आहे; तस्मात् शरणागताचे रक्षण करणारा तूं आहेस आणि मी तुला शरण आलो आहे. याकरितां माझें रक्षण कर. (३) काळ जातो क्षणक्षणा । मूळ येईल मरणा ॥ कांहीं धांवाधांव करीं । जंव तो मृत्यु आहे दुरी ॥ देह आहे जायजणें । भुललासी कवण्या गुणें ॥ मायाजाळी गुंतलें मन । परि हे दुःखासि कारण ॥ सत्य वाटतें सकळ । परि हे जातां नाहीं वेळ ॥ अंतकाळ येतां येतां । तेथें नये चुकवितां ॥ रामदास सांगे खुण। धरा देवाचे चरण ॥ (४) ओले मातीचा भरंवसा । काय मानिसी माणसा ॥ [रामदास], (५) तनका नहीं भरोसा बे। देखें कालतमासा बे ॥ ये तो दोदिनकी जिनगानी। मत करना मगरोरी ॥ माया दोलत कुच नहिं तेरी । ये तो धूप छावकी फेरी ॥ तुटेगी अगवतकी जब दोरी। पलख नहिं मनी किबीर]. (६) देह तंव असे भोगाचे अधीन । त्याचे सुख क्षीण क्षणभंगुर । अविनाश जोडी देवापाशी भाव। कल्याणाचा ठाव सकळही। क्षणभंगुर हा येथील पसारा । आलिया आकारा अवघे नारानका म्हणे येथे सकळ विश्रांती । आठवावा चित्तीं नारायण ॥ [तुकाराम-अभंग १८७९.] (७) Out, out, brief candle ! Life is but a walking shadow; a poor player, That struts and frets his hour upon the stage, And then is heard no more: it is a tale Told by an idiot, full of sound and fury, Signifying nothing. Macbeth-Shakspeare. (८) And like the baseless fabric of this vision, The cloud-capped towers the gorgeous palaces, The solemn temples, the great globe itself, Yea, all which it inherits shall dissolve; And, like this insubstantial pageant faded, Leave not a rack behind. We are such stuff As dreams are made of, and our little life Is rounded with a sleep. Tempest-Shakspeare. (९) Life is a lightening of breath, Fame, but a thunder-clap at death. James Montogomery. (१०) Vanity of Vanities, saith the Preacher, vanity of vanities; all is ranity. Bible, Ecclesiastes 1.2. (23) Man that is born of a woman is of few days, and full of trouble He cometh forth like a flower and is cut down: he fleeth also as a shadow, and continueth not.' (Job XIV) (22) Man is like vanity: his days are as a shadow that passeih awan.' (PSCXLIV)