पान:काव्यदोष विवेचन.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

26 Net प्रस्तावना. 4G ५ च्या ह्मणजे अज्ञानमूलक विचारांच्या ज्या काही कविता आहेत त्यांच्या संबंधाने एवढेच हाण तो का, जें कांही मनुष्य बालपणांत वाचन शिकतो तत त्याच्या मनांत, रमरणांत व विचारांत विशेष राहते. पण ह्यापेक्षां शिकल. ल्या कवितांतील विचार तर अंतःकरणाला विशष चिकटन राहतात. कारण कविता मुखोद्गत करण्याकरितां मलाला त्या वारवार घोकाव्या लागतात, तोंडपाठ झाल्यानंतर त्या कवितांच्या सुरानें, रचनेने व त्यांच्या माधुर्यान वगरे अनेक गोष्टानी त्या त्यांला प्रिय व मनरंजन करणाऱ्या होतात. आणि मग मुलें त्या कविता जातां येतां, बसतां उठतां, खेळतां, बालतां, घरों दारी, वगैरे सर्व प्रसंगी व सर्व ठिकाणी त्या त्यांच्या मनी व मखां असतात. अनेक मले त्या कवितांचे सूर शेवाळीत वाजवितांही आढळतात. सारांश सांगणे एवढच की कविता ह्या, त्यांच्या बाळपणीचा एक उत्तम आनंदरसच बनून जाऊन त्या केवळ त्यांच्या अंगभूतच होऊन राहतात. ह्मणूनच आपण पाहतों की लहानपणी शिकलेल्या अनेक ज्ञानाचा बहुधा विसर पडला तरी कविता वृद्धापकाळ पर्यंत किंबहुना आमरणांत तोंडी व मना असतात आणि विसर जरी पडला तरी कधी स्मरण झाले हणजे मोठा आल्हाद होतो. असो, बाळपणी शिव ले या कवितांवरून सदरहूप्रमाणे प्रकार होऊन त्या कवितांतील विचारां प्रमाणे सर्वस्वा जरो नाहीं तत्रापि काही अंशी तरी त्या कविता त्यांची मते व तत्वे बनून राहतात असें ह्मणण्यास