पान:काव्यदोष विवेचन.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

SSSSS SODE= 00 -00%EODEO नीतिमंत, अनेक गुणसंपन्न, परम प्रिय पिता बेंजामिन स्याम्यूएल, जे इ० स० १८६० त आक्टोबरच्या १० व्या तारिखेस बृहस्पतवारी आपल्या वयाच्या सुमारे ४० व्या वर्षी अलिबागेत मरण पावले, त्यांच्या स्मरणार्थ, परम प्रीति, कृतज्ञता, सन्मान व पुत्रभक्तिपूर्वक हा लहानसा ग्रंथ, त्यांचा पुत्र, सिमियन बेंजामिन ग्रंथकार याने, अर्पण केला असे. % C00 -00 C CTRADE DODCHODCODE