पान:कविता गजाआडच्या.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ओलसर वाळूतून

ओलसर वाळुतून
उभारले घरकूल
वाळूवर उमटली
चिंब भिजली पावलं...

ढासळले घरकूल
आज पावले वाळली
यौवनाच्या चाहुलीत
जवळिक दुरावली

कविता गजाआडच्या /९३