पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४ (२) तें पुष्कळ स्वस्त मिळेल; उलटपक्षी गांवक-यांना जसे हवे तसे जिछ्स शहरच्या कोठ्यांतून योग्य मोलानें मिळतील. त्यांची नागवणूक होणार नाहीं. ( ३ )-यंत्रकलेनें चालविलेले कारखाने व बिगर यंत्रानें कसलेली शेती यांच्यांतील दुजाभाव नाहीसा होऊन प्रेमळता वाढेल. ७७. गांवकोठार निघाल्यानें आणखी एक ठळक फायदा होगांव कोठा आ- णार आहे. शेतकरी घर बसल्या बसल्या फावल्या णि हात उद्योग- वेळीं कांहीं हात उद्योगधंदे करीत असतात; धंद्यांचें पुनर्जी- स्वित्सरलंद मधील शेतकरी घड्याळे करतात; व्नाः आपल्याकडील शेतकरी सूत वगैरे काढून बारीकसारीक विणकाम करितात; बव्हेरिया मधील शेतकरी कांहीं खेळांचे जिन्नस तयार करतात; गांवकोठा निघाला म्हणजे अशा हात उद्योगूनें काढलेल्या जिनसांस्का शहरांतला बाजार मिळून शेतकंन्यांच्या मळकतात अवश्य भर पडल. ७८ गांवकोठार निघाल्यानें देशाच्या सांपत्तीक स्थितीवरगांवकोठा नि- आणखी एक हितावह परिणाम होणार आहे. घाल्यानें जेथलें आजमितीस खेड्यापाड्यांतील धान्याधुन्यास अधान्य तेथेंच रा- नुकूल बाजार न मिळाल्यानें तें रेलवे वगैरे वाह-हून पुरवठा वा- तुकीच्या साहाय्यानें अन्य ठिकाणीं जाऊन, पिकर्ते ठद्द्ठ तेथें विकत नाही. यामुळे धान्य पुरेसें पिकून सुद्धां पुरवठ्यास येत नाहीं. आपल्या मुंबई इलाख्याची अशीच स्थिती आहे, असें मे. किटिंगसाहेबांनीं नुकतेंव आपल्या एका पुआणि लिक स्तश्रुत न्मूद कृरून ठेवलें आहे. गुांव कोठे विाधान्य अन्यत्र त्यान मृत्यक नल्ह्यातू पुरवठ्याचे धान्य जंथजाईंल, ल्या तथच राहून शिलका धान्य फक्त इतर