पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

وا? ही घाण आहे, हा अपाय आहे, ' असें त्यास सांगणें ह्मणजे त्यास संताप आणणें आहे. ख-या न्यायानें अगर सदभिरुचीच्या दृष्टीनें म्हटलें ह्मणजे त्याच्या हरिद्रावर तें डागण्यासारखेच आहे. तेव्हां अशा कंगाल लोकांना स्वच्छता कशी राखावी हें शिकविणें कांहीं लहान साहान गोष्ट नव्हे. ही असाध्य गोष्ट साध्य करण्या करतां पदराला खार लावून घेऊन ओवेननें कामक-यांच्या राहण्याच्या सोयीकरतां सुंदर चाळी बांधल्या. या प्रमाणें त्यानें कामक-यांच्या मनांतील विवंचना कमी करविल्या, त्यांच्या करतां सुख सोयी वाढवून त्यांची राहाणी सुखावह केली. जमीन इतकी नांगरून निघाल्यावर तींत सुंदर वृक्षाचें बीजारोपणच करावयाचें उरलें होतें. हा वृक्ष ह्मणजे ज्ञानवृक्षे. आपल्या मुंबईचे घाटी, कोंकणी व देशावरील व गिरण्यांतील कामकरी यांना अक्षर ओळख सुद्धां नसते. यामुळे निव्वळ अडाणी समजुतीनें ते पुष्कळशा व्यसनांच्या तडाख्यांत सांपडतातही. तेव्हां व्यसनांपासून त्यांना दूर ठेवण्याचा सोपा उपाय ह्मणजे शिक्षण देणें. येवढ्या करतां ओवननें कामक-यांच्या शिक्षणाच्या सोयी काढल्या. त्यानें निरनिराळे वर्ग काढले. तेथें मजुरास लिाहतां वांचतां येणें, देशकालपरिस्थितीचें ज्ञान देणें, वगैरे गोष्ठी शिकविल्या जात. मुजुरास भलभलत्या मार्गानें करमणूक करून घेण्याची कूस राहूं नये म्हणून त्यानें त्यांच्या करमणुकीकरतां नवीं नवीं साधनें निर्माण केली. काबाडकष्टांत निरंतर खपणा-या मजुरांना व्यसनापासून दूर ठेवण्याचा एखादा उपृश्य ह्मणजे त्यांजनाची यानें च्या शिणल्या भागल्यू, शुराराचे व मनू गाणतया एयाबलावण्याच्या मोहानें रंजन करणें. या साधनें होत. मोहानें नुसता श्रम परिहारच होतो असें नाहीं तर त्यास ससारात नवा हुरूप वाटू लागता. अज्ञान व्यसनां -चा सख. 父