पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ बाजारांत जावें तर दुकानदार्या हलकी सरभेसळीची शिधा सामुग्री पदरांत बांधून मातंगा विकून सुखाने उकुळण्याचा प्रयत्न्कुरांत. यामुळ लॅनॉर्क गांवचा गोरगरिबांची नुसतीच नागवणूक होतं असे. येवकोठा. ढेच नव्हे तर ते दुकानदारांचे कायमचे ऋणकरी बन्न त्यांची पावलों पावलीं फसवणूक व त्याबरोबर संसारांत परोपरीनें गांजणूक होत असे. हाही प्रकार ओवेनच्या मनावर विंबला होता. या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून आपल्या कारखान्याला जेोडूनच मजुराच्या प्रपचाला लागणा-या अनवस्त्राच्या सूमुग्रूची एक वखार काढला. या वखारात हरवस्त हगामाच्या वळा, याग्य कसेौशीनें व रास्त निरखानें, पुन: रोखीनें खरेदी केली असून, लांकुडफुर्टी, दूध, तूप, अशा ह्यु नित्याच्या-प्रपंचांतील-जिनसा मत्तयान मागावल्या असत. इतकच नव्हं, तर ह्या जनसा कामक-यांच्या उंब-यांत पडल्या भावाप्रमाणेंच मिळाव्यात अशी योजना झाली होती. ओवेनच्या या औदार्ययुक्त योजनांमुळे गोरगरीब का प्रपंच हलका मक-यांच्या मिळकतीतून २९ टके बचत होऊं झाला कीं आंगी लागली. मजुरीचे दर तर वाढले होतेच. त्यामुळे हुशारी आलीच. कामक-यांच्या पोटाला आतां भरपूर तुकडा मिळण्याची सोय झाली. १९. ओवेननें दुसरी एक मोठी कामगिरी केली. ती अशी आणि कीं, त्यानें गेोरगरीबांच्या आरोग्याची काळजी आरोग्य यांची वाहिली. वास्तवीक अशा गोष्ट आहे कीं, दरिद्री फारकत आहे. माणसानें कशाची घाण करावी व कसली स्वच्छता बाळगावी ? नाकाला पदर लावण्यास विचा-याजवळ फाटकें चिंघूक तरी कोठलें असणार? निरूपायान झुणुा कीं सुंवयीनें ह्मणा, घाण खता-यांत त्याची दृष्टी इतकी मरून गेलेली असते की, “बाबा