पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Q& ७ सहकारितेनें दारिद्य जार्त असें एकदां अनुभवास आलें म्हणजे मनुष्यस्वभावांत खिळलेलें नैराश्य ऑपोआप विलयास जाऊन त्यास नवा हुरूप वाटू लागतो. नैराश्यानें पौरुषाचा, पराक्रमाचा -हास होत असतो, तो जर सहकारितेच्या रामबाण औषधीनें थांबवितां आला तर केवढी राष्ट्रीय कामगिरी होणार आहे ! « सहकारितेनें स्वावलंबनाचा सार्मथ्यवान् धडा ९ सहकारी कोठ्याच्या योगानें अप्रामाणिक लोकांच्या डोळ्यांत अंजन पडतें. सहकारी कोठ्याच्या सचोटीच्या व्यवहारानें शेजारपाजारच्या उदम्यांनां धंदा बसतो अशी भीति उत्पन्न झाली म्हणजे तेही साधा मार्ग : शुद्धीवर आल्यासारखे पत्करूं लागतात. वुलविच येथील सहकारी मंडळीनें शुद्ध व स्वच्छ अशा रोट्या तयार करण्याचा जेव्हां धडाका सुरू केला तेव्हां शेजार पाजारच्या दुकानदारांचीं धाबीं दणाणून त्यांनीं आपले लबाडीचे व्यवहार सोडून ग्रामाणिकपणानें वागण्यास सुरवात केली. ( १२ ) सहकारितेनें देशाच्या औद्योगिक परिस्थितीवर अत्यंत हितावह परिणाम होतो. . १ सहकारितेनें आपले देशबांधव अन्नाला लागतात. २ सहकारितेनें औद्योगिक व्यवहारांत काटकसर साधते. ती अशी:-कोठ्यांत गोंवलेल्या सभासदांनीं अवश्य अशा प्रापंचिक जिनसांचाच भरणा कोठ्यांत केला अस