पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

くく तो तसाच कोठ्याच्या गंगाजळींत सांचू दिला ह्मणजे परभारें व अनायासें आपल्या नार्वे अनामत रकम पडेल.कांहीं वर्षीपूर्वी एका माणसानें या भांडारांत ६ पैों. चे शेअर भरले व पुढें त्यांत एक पैही भर टाकिली नाहीं. परंतु सुमार १२॥१३ वर्षीनंतर त्याच्या नांवानें १२५ पौंड ह्मणजे १८७९ रु. झाले आहेत. त्याच प्रमाणे ।। ८॥९ वर्षीपूर्वी एक गृह्स्थ ९० रु, भरून भागीदार बनला. पुर्द या दुकानातून वराल गृहस्थाप्रमाण आपल्या ससाराचा माल घेण्यापलीकडे त्यानें दुसरें कांहींएक केलें नाही; आणि दरवर्षी त्याचा नफा या भांडवलांत सांचित जाऊन आज याच्या वांट्याची ११० पौं. म्हणजे १६९० रु. ची रकम. जमली आहे. एका गृहस्थानें तर फक्त आठच आणे प्रवेश फी म्हणून भरले आहेत पण त्याला २०० ०॥३००० रुपयांची ठेवे अशा कोठ्यांतून मिळाली आहे. ( ४ ) सहकारितेमुळे तुमच्या सुखांत आणि वैभवांत भर पडेल. दरिद्री लोकांना चिंतेनें सदा व्यापलेले. काळजी त्यांच्या पांचवीला पुजलेली. हें जितकें खरं तितकेच खालील आंकडे पण खरे आहेत:- राकडेल गांवीं १८४४ सालीं जो आरंभ झाला त्यांत:- मेंबरांची संख्या भांडवल でくく २८ पों. ही सूमुग्री होती. आतां १९०९ अखेरचा त्यांचा उत्कर्ष पहा:- ( १९०९ ) सभासदांची संख्या................ & Ws o A 8 भागभांडवल.... .... .... .... ३३३१४६८ पैों. T[[TicðI.... ... . . . . . . . . R o o KK ằř.