पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

CVS स्वस्ताई म्हणा, फायदा पडेल तो जादा होईल. अदमासानें दरमहिन्यामागें तुम्हाला एक रुपया फायदा पडती असें जर धरलें तर तुम्हास सोळावा रुपया मिळाला. म्हणजे पगार १६ रुपये पण हातांत मिळूतात सोळा. २. या ठिकाणं तुम्ही कर्जमुक्त र्हाल. कूर्ण, सहकारी कोठ्यांत रोखचिा व्यवहार चालतो. उधारी बंद असते. वाण्याउदम्याच्या येथें उधारी-पाधारीची सवलत मिळाली म्हणजे मोह अनावर होतो. क्षुद्र गोष्टींत सुद्धां आत्मसंयमन करण्याची ताकद राहत नाहीं. क्षुद्र गोष्टी सांचतां सांचतां राईंचा पर्वत होतो. कर्जाला कर्ज, व्याजाला व्याज; उधारीच्या उगमापासून फुटून, रोणूचा वृक्ष बनून त्याच्या मुळ्या पारंब्यांनीं आसपासचे जाईजुईंचे वेल कामेजून जातात. कर्जानें घरादाराचा उन्हाळा होतो. उधारीच बंद झाली, भांडभिंकेचें मूळच उपटून निघालें म्हणजे मनुष्य खर्च आटोक्यांत करूं लागतो व भावी संकटापासून अनायासें दूर राहतो. ( ३ ) या ठिकाणी तुह्मास : संचय करण्याची आपोआप संषय जडेल. कारण; सहकारी कोट्यांतून सालाअखेर तुम्हांस नियमित नफा पडेल. संसारिकाने केवढी जरी धडपड केली तरी या महिन्याचा पगार त्या महिन्यास राहात नाहीं. मग बचत व्हावी कशी? कुणगा सांचावा कोठून? वाण्या उद्य्याच्या दुकानांत जेव्हां आपण खरेदी करणेयाकरतां जातों तेव्हां कोठला नफा नि काय आपल्याला मिळणार! उलट महागाईनें मात्र निन्स पद" रांत घ्यावे लागतात. सहकारी कोठ्यांत आपण केलेल्या veN खरेदीच्या मानाने साल अखेर जो आपणास नफा मिळेल