(vo?) ऑईल इंजिनची माहिती. येईल. तो असा सक्शन स्ट्रेकच्या वेळेस तेल फवा-याचे रुपानें व्हेपोराइझरमध्यें येते त्याचवेळेस सिलिंडरमध्यें नुसती हवा येते. काम्प्रेशनच्या वेळेस हवा दबत असतानां त्यापैकीं कांहीं सिलिंडर व व्हेपेोराइझर यानां जोडणा-या भोंकांतून व्हेपोराष्ट्झरमध्यें जाते व तेथें तेलाच्या वाफॅत मिसळतें. यावेळेस काम्प्रेशनच्या योगानें हवाही तापलेली असते. काम्प्रेशन स्ट्रेकच्या शेवटीं तेलाच्या वाफॅत बरीच हवा मिसळून स्फोटकारक मिश्रण तयार होतें. व पॅॉवर स्ट्रीक सुरू होण्याचे वेळेस मिश्रण पेटतें. पॅॉवर स्ट्रोक पुरा होण्याचे वेळेस एक्झास्ट व्हालव्ह उघडून जळलेले वायू बाहेर जातात. या इंजिनच्या बेअरींगनां तेल जाण्यासाठीं रिंगा घातलेल्या असतात. या रिंगांचे योगानें बेअरिंगमध्यें तेल सारखें जाऊन बेअरिंग गरम होत नाहीं, कोणी कोणीं रिंगच्या बदली चेन ह्वाणजे सांखळ्याही घालतात. ܨܠܐ या इंजिनलाही राबसन इंजिनप्रमाणेंच इंजिन व व्हेपोराइझर यांस जोडणा-या नळीवर पाण्याचा जाकेट असतो. व त्यानें व्हेपेोराइझर सारखा गरम ठेवतां येतो. याच्याही लहान इंजिननीं स्निफ्टिंग म्हालव्ह असत नाही याचा गव्हरनर सेंटूि फ्यूगलच असतो. हें इंजिन सार्धे असतें. याचे मुंबईतील एजंट सी डी इंजिनिअर हे आहेत, खेरी कूड ऑईल इंजिन. s - iff इंजिनेंही चांगलीं भघम असतात, हीं इंजनेंނޮތްޗަ/ TMT \ फोर सायकलच्या तत्वावर चालणारीं असतात. सर्व कूड ऑईल इंजिनप्रमाणें याच्यांतही काम्प्रेशन बरेंच होत असतें. या इंजन बरोबर एक फिल्टर किंवा स्ट्रेनर मिळतो. तो पंपच्या मार्गे लावलेला असतो. याच्या योगानें तेलांत कांहीं घाण असली तरी ती मागें राहून व्हेपोराइझरमध्यें अगदीं स्वच्छ तेल जातें यामुळे व्हेपोराइझरमध्यें घाण वाजण्याची भीति बरीच कमी होते. जर तेल फार दाट असेल तर फिलटरपासून पंपला जाणारी नळी एक्झास्टच्या नळीच्या अगदी जवळून न्यावी ह्मणजे तेल पातळ होऊन नीट जातें. या इंजिनमध्यें पाणी जाण्याचीही व्यवस्था केलेली असते. तें पाणी लोड कमी जास्त असेल त्याप्रमाणें हातानें कमीजास्त करावें लागत, यानें पेॉवर थोडी जास्त मिळून व्हेपोराइझर फार तापत नाही व बंपिंगही होत गाहों. ह्या इंजिननां
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/88
Appearance