ऑईल इंजिनची माहिती. ( ६३ ) नाही. पण यानें पाणी फार निघतें व पाणी काढण्यासाठीं शंक्तिही फार लागत नाहीं. सेंट्रिफ्यूगल पंप किंवा डिस्क पंप फारसे विघडत नाहींत. पण याना गती फार द्यावी लागते यामुळे जर आंतील एखादा बोलट वगैरे तुटला तर त्यानें नुकसान होण्याचा संभव असतो. तसेंच गति फार लागत असल्यामुळे इंजिन हायस्पीडचें असल्या शिवाय त्याला एकदम जोडतां येत नाही. याला तेल वगैरे वेळेवर घालण्याची काळजी लागते. हा पंप नीट बसविला तर फार चांगला चालतो. या पंपनें पाणी लागेल तितकें वर चढवितां येतें. ह्या पंप पासून पाण्याची खोली १५ फुटापेक्षां जास्त खालीं जाऊन उपयोगी नाहीं. राहिला सकdन पंप यास लंजर पंप असें ही ह्मणतात, प्याकिंगची चांगली काळजी घेतली व पंप चा छंजर वांकडा तिकडा घांसत नाहीं अशा त-हेंनें नटि चालविला तर हा पंप ही सेंट्रिक्यूगल पंप प्रमाणें चांगलें काम देती. याला चाल कमी लागते. ' इंजिनच्या चालीपेक्षांही कमी पुरतें यामुळे रिडथूसिंग गिअर (गती कमी करण्याची योजना) लावून हा पंप इंजिनलाच जोडतां येतो. यामुळे. कामही चांगलें होतें व जागाही कमी पुरते. असा पंप जोडला असला तर पाण्याच्या टांक्याची जरूर लागत नाहीं. सारखीच शक्ति लागणारें सेंटिफ्यूगल पंप व छंजर पंप घेतले तर छंजर पंपनें पाणी जास्त निघतें. हा पाण्यापासून पंधरा ते वीस फुटांपर्यंत चालतो. चांगल्यापैकीं फूटव्हालव्ह घातल्यास बावीस तेवीस फुटांपर्यंत सुद्धां यानें पाणी बिघडतें. पंप एकं रॅमचा बसविण्यापेक्षां शक्य असेल तर दोन किंवा तीन रॅमचा पंप ज्याला श्री श्री पंप ह्मणतात तो बसविणें चांगलें. कारण एखादा रॅम ( लंजर ) बिघडला तरी पंप अडत नाहीं. पंप बसवितांनां सेंट्रेिफ्यूगल पंप असल्यास पाणी पंपपासून दही ते पंधरा फुटांपेक्षां जास्त खोल जाणार नाहीं व सक्शन पंप असल्यास पंधरा ते वीस किंवा ' बावीस फुटांपेक्षां खोल जाणार नाहीं असा बसवावा. यापेक्षां पाणी जास्त खोल गेल्यास पंप बरावर चालणार नाही. पंप विहिरींत बसविण्याचा असल्यास असाच बसवावा मात्र पावसाळ्यांत पाणी पंपवर येऊन उपयोग नाही. यासाठीं शक्य तितका पंप बाहेर बसवावा. पंपवर पाणी आल्यास तो गंजून बिघडेल. विहिरीच्या बाहेर पंप बसविण्याचा असल्यास टांकीच्या तोंडावर बसवू नये. शक्य तितका खाली बसवावा ह्मणजे पाण्यापासून पंपचें अंतर उगाच वाढणार नाही. ज्या ठिकाणी दोन किंवा दोहोंपेक्षां जास्त मेटा काम करित असतील त्या ठिकाणी पंप लावणें फार फायदेशीर होईल. याचे फायदे मार्गे सांगितलेच आहेत.
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/77
Appearance