अँड्रेिड इंजिनची माहिती. . (६.१) हें इंजिन लोखंडी खाटीवर बसावलेलें असतें ह्मणून वर सांगितलेंव आहे. याची पुढची चार्के फिरतीं असातात. त्यामुळे इंजिन लागेल तिकडे फिरविण्यास अगदीं सोपें जातें, असलें इंजिन विकत चेतानां त्याजवरील पाणी जाण्याची योजना कशी काय आहे हें नीट पाहिलें पाहिजे. ही योजना चांगली नसेल तर इंजिनमधील पाणी बदलावें लागेल, असल्या इंजिनमध्यें पाणी सिलिंडरसभॉवतीं पंपच्या योगानें जातें. तें परत येतानां যক্ষা। ड्रममधून परत येत असतें. प्या ड्रमच्या मधून हवा जाण्यासाठी एक चिमणी बसविलेली असते. पाणी परत येत असतानां डूममध्यें ' वरतून खालीं पढत असतें व हवा इंजिननेंच चालणाच्या पंख्याचेमुळे खालून वर चिमणीमधून जोरानें जात असते. ही हवा पाण्याला लागून त्यामुळे पाणी थंड होतें. कांहीं इंजिनमध्यें ड्रममध्यें पाईप आला ह्मणजे त्या पाईपला भोकें पाडलेलीं असतात त्यांमधून पाणी बाहेर येतें व त्याला हवेचा प्रत्यक्ष संयोग होतो यामुळे पाणी लवकर थंड होतें. असल्या इंजिनमध्यें जितकें पाणी वाफ होऊन किंवा गळून जात असेल तितकें वारंवार नवें घातलें पाहिजे.
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/75
Appearance