墨 ऑईल इंजिनची माहिती. ( “ኤፍ ) या त-हेच्या सर्व इंजिनमध्यें गव्हरनर गोळ्यांचा फिरणारा असतो व तो तेळ लोड प्रमाणें कमी जास्त सोडतो. गव्हर्नरच्या योगानें पंपचा स्ट्रोक कमी जास्त होत असते त्यामुळे तेल कमी जास्त जातें. पंप बहुतकरून गनमेटलचा बनविलेला असतो व त्यांत बालव्हालव्ह तेल येण्याच्या व जाण्याच्या दोन्ही बाजूस बस विलेले असतात. पंपमधून तेल जोरानें पलव्हराइझर मध्यें जातें व जोरानें गेल्या मुळे उत्तम त-हेनें त्याचे कण होऊन जातात. या त-हेच्या निरनिराळ्या इंजिनमध्यें फरक कायतो व्हेपोराइझरमध्येच असतो. बाकीचे सर्व भाग जेथें एकाचे तेथेंच दुस-याचे आणि बहुतेक एकसारखे असतात. मोठाल्या बहुतेक इंजिननां एक जड फ्लायव्हील व तीच वेआरिंग अस्रतात. क्रांक पेनला जाणारे तेल बहुतकरून एका रिंगच्या योगानें जाते. ही रिंग क्रांक शाफ्टवर बसविलेली असते. पिस्टनला जें तेल द्यावयाचें तें चांगल्या जातीचे सिलिंडर केंईिल असावें. लहान इंजिनमध्यें सिलिंडर ऑईल साईट फीड लुब्रिकेटरचें योगानें जातें, मोठाल्या इंजिनमध्यें तेल जाण्यासाठीं पंप असतो त्यानें सिलिंडर मध्य धिलिंडर आईल जातें व तसेंच एक्झास्ट व्हालव्हचा दांडा व गजन पिन यांनाही दुसरें तेल जातें. मोठालीं इंजिनें हातानें फिरवता येत नाहींत ह्यणून तीं चालू करण्यासाठी स्टार्टर लावतात. स्टार्टरची कल्पना किटसन दिव्यांत तेल व हवा भरण्याच्या भांख्यानें सहज येईल. ऑईल इंजिनचा स्टार्टर झणजे असलेच एक जाड भांडें असतें. त्यांत पंपनें हवा दाबून भरतात. हा पंप हातानें किंवा इंजेन वरील पाण्यानें चालवितां येतो. हवेचा दाब भांच्यांत दीडशें पौंड पर्यंत असतो. जेव्हां इंजिन चालू करावयाचें असतें तेव्हां इंजिन पेॉवर स्ट्रीकवर आणून उमें करितात. व मग स्टार्टरचा व्हालव्ह खोलून इंजिनचा व्हालव्ह खोलतात. तेव्हां स्टार्टरमधल्या दाबलेल्या हवेच्या जोरानें जन फिरावयास लागतें. कोणी कोणी हवेच्या बदल स्टार्टरमध्यें एक्झास्टचे वेळेस जाणारे जळलेले वायू भरून ठेवितात. द्व सायकलची कूड ऑईल इंजिनें बहुतेक उर्भ असतात. कंचित आडवीं ही असतात. ह्या इंजिनचा पिस्टन काढावयाचा असल्यास वरचे कव्हर (बॅक एन्ड) हें काढून मग पिस्टनच्या पाठीवर एक आटे पाडलेलें भोंक असतें त्यांत एक हृकासारखा बोलट ज्याला आयबोल्ट झाणतात तो बसवितात. त्या आयबोलमध्यें दोरी घालून त्या दोरीला लाकडें लावून उचलतात. ह्या वेळेस क्राक पिनपासून पिस्टनराड सोडवून ठेवावा लागतो.
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/71
Appearance