Jump to content

पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ኳጻ ) ऑईल इंजिनची माहिती. तेल गाळण्यासाठी केलेली व्यवस्था. पलव्ह्रराइझर किंवा आटमाईझर क्षणजे तेलाचे अत्यंत बारीक तुषार करणारे यंत्र आणि स्निफ्टींग व्हालव्ह ह्मणजे इंजिनवर लोड कमी जास्त होईल त्याप्रमाणें व व्हेपोराइझर सदोदिीत सारखा गरम ठेवण्यासृाठीं आपेोआप लागेल तसें पाणी सिलिंडरमध्यें सोडणारा व्हालव्ह हे आहेत. या प्रस्येकाची जरूरी काय हें पुढें सांगतों. कूड अॅईल हें साध्या तेलापेक्षां फारच दाट असतें. व तें तापून वाफ होण्यास फारच ऊष्णता लागते. तें दाट असल्यामुळे नुसतें थंड पाईपमधून नीट जाणार नाहीं यासाठीं तें तापवून' पातळ करावें लागतें. हें तापविण्यासाठीं जी योजना करितात. तिला हीटर असें ह्याणतात. हीटर एक्झॉस्ट पाईप जवळ बसविलेला असतो. एक्झास्टच्या ऊष्णतेनें तेल तापून पातळ होतें. हें तेल नंतर स्ट्रेनर मधून जातें. तेलांत जर घाण गेली असली तर ती पुढें जाऊं नये यासाठीं स्ट्रेनर लाविलेला . असते. स्टेनर बहूतकरून बळकट रेशमी कापडाचा करतात. या योगानें तेल गाळून पंपमध्यें जातें व पलव्हराइझर बिघडण्याची व व्हेपोराइझरमध्यें घाण वाजण्याची भीती बरीच कमी होते. हें तेल तापवून त्याची वाफ होण्यास फार ऊष्णता लागते. तेवढी लागणारी ऊष्णता व्हेपोराइझर पासून घेण्याचें झटल्यास व्हेोराइझर अगदीं लाल ठेवावा लागेल. व्हेपोराइझर लाल ठेवणें हें चांगलें नाहीं. ऑईल इंजिनचा व्हेपोराइझर तापला तरी काळसरच दिसेल जास्त कांहीं रंग दिसणार नाही इतकाच गरम ह्मणजे काळ्या ऊष्णतेइतका गरम असावा जास्त असू नये. काळ्या ऊष्ण व्हेपो. रझरनें कुड अँईलची बरोबर वाफ होणार नाही. यासाठीं त्या तेलाचे अगदी बारीक धुक्यासारखे परमाणू करतात. हे परमाणू करणारा ओो भाग प्याला पलव्हराइझर किंवा आटमाइझर (बारिक तुषार करणारा) असें ह्मणतात. पलव्हराइझर किंवा आटमाईझर हा व्हेपोराइझरच्या मार्गे लाविलेला असतोंव काम्प्रेशनच्या योगानें जेव्हां हवा दवून काम्प्रेशन स्ट्रोक पुरा होत असतो त्यावेळेस तेल पलव्ह्रराइझरमधून व्ट्रेपेोराइझरमध्यें जातें व मिश्रण तयार होतं. स्निफॅिटग व्हालव्हही पलव्हराइझरच्या जवळच बसविलेला असतो. यांतून व्हेपोराइझर बेतानें गरम राहण्यासाठीं जरूरीप्रमाणें पाणी कमी जास्त जात असतें. यामुळे व्हेपोराइझरची ऊष्णतासारखी रहते हैं पाणी ज्याकेट मधून घेतलले असतें, निरनिराळे यंत्रं करणारे निरनिराळ्या त-हेचे पलव्ह्रराइझर करितात. कोणाच्या DDDSDDDD DDD DDD DDDD BDB DDD DDSS जोरानें । घालविले