Z ܕܦܩܕ
- '・
ܡܐ . ; *- " . ܒܕ u * 』 - ", டி | "" , : ཟ། ། का --ག་བགབ--0--- 1,ኑ . " . .ܢ ". सेमिडीझेल (कूड) ऑईल इंजिन । . साधे फार सायकलचें इंजेिन व सेमिडिझेल इंजिन यांचे तत्वांत कांहींच फरक नसतो. तसेंच इंजिनच्या कृतींतही ह्मणण्यासारखा फरक नसतो. जो काय DDB D DD DD D DD DDS " a हें इंजिन साध्या इंजिनपेक्षां भक्रम असतें. सारख्याच शक्तीच्या कूड अॅई लच्या व साध्या इंजिनामध्यें कूड अॅईिल इंजिन आकारानें मोठं असतें, यांत काम्प्रे शन बरेंच ह्मणजे दीडशें पासून पावणेदोनशें ते दोनशें पौंड होत असल्यामुळे 'सगळे भाग जास्त बळकट करावे लागतात. स्प्रिगा, व्हालव्ह, पंप वगैरे सर्व मोठाले असतात. तसेंच या इंजिनचे फ्लायव्हिलही जड असतें. याभुळे कूड अॅईलच्या मोठमोठ्या इंजिननां केव्हां केव्हां तीन बेअरींग-असतात. ही इंजिनें अगदीं लहान मिळत नाहींत. या इंजिननां किंमत थोडी जास्त पडते. पण या इंजिनला तेल कांहीसें कमी लागतें आणि कूड अॅईिलची किंमत फारच कमी असते. यामुळे सुरवातीला किंमत जरी जास्त पडली तरी तो थोड्याच दिवसांत भरून येऊन मग साध्या इंजिनपेक्षां पुष्कळ जास्त फायदा होतो. असल्या इंजिनचा गव्हरनर 'तिस-याप्रकारचा ह्मणजे , लोड कमी अधीक ’ असेल त्याप्रमाणें तेलं कमी जास्त सोडणारा असते. हें इंजिन साध्या इंजिनापेक्षां फार संथपणें चालतें त्यामुळे शक्य तथ हैं। इंजन वापरर्ण चांगलें. ही इंजिनें दहा पासून साठ ते शभर हॉर्स पॉव'रची जरूर पडल्यास याही पेक्षां मोठीं मिळतात ह्मणून जॉन चालविण्यास किंवा असलीच मेठयां शक्तीचीं कामें करण्यास असलों इंजिनें वापरण्यास हरकत नाहीं, या इंजिनचा सिलिंडर इंजेनच्या बेड बरोबरच ओातलेला असतो यामुळे इंजिन हालण्याची किंवा सिलिंडरवर जोर येण्याची भिती रहात नाही. या इंजि. नमध्येही लाइनर बसविलेला असते. याजवर दुसरा सिलिंडरचा भाग बसवितात. हा बेडच्या सिलिंडरला बोलटांनीं जाम केलेला असते. याला बॅकएन्ड किंवा. मागाला भाग असें ह्मणतात. यालाच. व्हेपोराइझर किंवा अंटमाइझर व स्निफिंटग व्हालव्इ बसविलेले असतात. साध्या ऑईल जिनांत नसणारे पण या त-हेच्यांत असणारे असे मुख्य तीन नार भाग अाहेत. अॅईिल होठर'छ्णजे तेल तापविण्याची जागा स्ट्रेनर ह्मणजे