पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग विसावा. इंजिनमध्यें साधारणपणें काय fཝེ་ལྟ་མ་ तें कसे सुधारावें. सर्व साधारण अशी हिली तकार ह्मटली ह्मणजे इंजिन चालू होत नाहीं किंवा एक्झास्ट पाईपमध्यें मोठाले आवाज होतात. याचे कारण व्हेपेोराइझर बहुतः रून पुरेसा तापलेला नसतो. कदाचित् दिवही जोरानें पेटत नसतो. ह्मणून दिवा जेरानें पेटवावा. व्हपोराइझरमध्यें तेल जास्त जात *सल्यास कमी करावें. दिवा नीट न पेटण्याचें कारण केईलमध्यें घाण बाजली असेल किंवा निपलमध्यें बाजली असेल नाहींतर निपलमध्ये वारंवार पिन घातल्यानें निपलचें ओंक मोठं झालें असेल. निपलमध्यें घाण बाजली असल्यास पिननें साफ करावी, भोंक मोठं होऊन निष्पल बिघ डलें असल्यास दुसरें निपल घालावें. दिव्याँत तेल नसलें किंवा प्रेशर बरोबर धरित नसल्यास दिवा नीट जळणार नाही. बर्नरचा कॅईल आंतून बाहेरून स्वच्छ ठेवावा. दिवा पेटविण्याचे पूर्वी तारेच्या ब्रशनें दिवा साफ पुसावा. एक बर्नर व एका निष्पल जवळ जास्त असावें ह्मणजे चालू असलेला वर्नर किंवा निष्पल बिघडल्याप तो काहन दुसरा घालतां येतो. यामुळे काम अडून रहात नाही. बर्नरच्या केंईिलमध्यें कांहीं अडकलें असल्यास तो काढून राकेल तेलांत भिजत ठेवावा हाण ती इलवून हलवून काढून टाकावी. निपलचें भोंका घाण असते हैं होय. यासाठीं स्वच्छ तेल वापरावें व दिव्यांत भरतानां वायएँ गाँझ मधून गाळून भरावें. निष्पल भरलें असल्यास पिन घालून साफ करावें. पण पिन घालतांनां वांकडी तिकडी न घालण्याची खबरदारी प्यावी. नiहांतर निपालचें भेॉक रुंद होईल. नवें निपल घालावयाचे असल्यास काईल थंड होईल तेव्हां घालावें. जुनें निष्पल काढतेवेळीं त्यावर थोडें राकेल टाकावें ह्मणजे तें लवकर निघेल. नवें निष्पल बसवितांनां त्याच्या श्रेडला थोड़े व्हाईट लेड लावावें, मात्र तें त्याच्या भोकांतू जाणार লাঞ্ছা अशी खबरदारी घ्यावी. व्हाईट लेडच्या योगानें निपलच्या व बर्नरच्यामध्यें फट रहात नाही. आणि तेलही गळत नाहीं. जर थाणेरडें तेल दियांत वापरलें असेल तर प्रेशर जारी चालावें. दिव्यांतील प्रेशर रिलीफ काँकनें सोडतां येतें रिलीफ स्कू जर थोडासा गळत असेल (त्यांतून इवा जात असेल) तर समजण्यांत येत नाही.`` जर प्रेशर कमी होत असेल तर 5ग गळत असला पाहिजे. जर कुठे सांधा बिघडला असेल तर तो नीट करावा. जर पंपचा छंजर निसटत असेल तर त्यांत थोडे लुब्रिकेटींग ऑईल टाकावें. तसेंच tयIवा व्हालव्ह काहुल साफ करावा, जे त्यांतील घाण सुटेल, भरतें याचें कारण तलांत