ऑईल इंजिनची माहिती. (g $ ) होईपर्यंत चालू असते. मग व्हालुव्ह बंद करितात. जेव्हां इंजिन चालू करावयाचे असेल तेव्हां रिसीवरमधील ग्यास इंजिनमध्यें सोडतात. त्यामुळे इंजिन फिरू लागून इंजिनचे भागही फिरावयास लागतात. अशा रीतीनें इंजिन चालू होत्रे. इंजिन चालू झालें ह्मणजे रिसीव्हर पुन्हां भरून ठेवितात. काहीं कारखानदार इंजिन वरोबरच आयता भरलेला स्टार्टर पाठवितात त्यामुळे इंजिन बसविल्यावर पहिल्यानें चालू करण्यासाठी एखाद्या बारक्या इंजिनचें किंवा दुस-या कशाचें सहाय घ्यावें लागत नाहीं. एकच स्टार्टर जवळजवळ वसविलेलों दोन तीन इजिनें चालू करuयास उपयोगी पडती, कारण इंजिन चालू झालें ह्मण जे त्याचा इंजनाशों कांहीं संबंध रहात नाहीं. कोणी कोणी आपल्या इंजिनाला स्टार्टर न बसवितां दुसरीच युक्ति करितात. व्हेपोराइझरमध्यें ठरांव तेल घेतात व त्यांत हवा पंप त्या योगानें भरतात. यामुळे एक्सप्लोझिव्ह मिक्श्वर तयार होतें. तें इझिंशन ट्वूनें पेटून एक्सप्छेोजन होतो. ह्यावेळेस इंजिन पावर स्ट्रोकुवर आणून ठेवावें लागतें. कोणी कोणी असल्याच त-हेचे इंजिनमध्यें व्हेपोरायझरमध्यें सुरवातीला राकेलच्या ऐवजां पेट्रोल घेतात. इंजिन चालू करितांनां मिश्रणांत ल हवेचें प्रमाण कमी असावें. पुष्कळ इजिनानां हव[ जाण्याच्यI पाईपमध्यें श्रेटल 2दiलव्ह बसविलेला असतो. त्थावर खुणा केलेल्या असतात. त्यां६रून हवा कमी जास्त सोडतां येते. इंजिन चालू झालें ह्मणजे हा ठइालव्ह जास्त उघडावा. नीट लक्ष देऊन लोड जसें असेल त्या बेतानें इंवा आणि तेल इंजिनमध्यें सोडल्यानें इंजिन चांगलें चालतें, अांत घाणही बाजत नाहीं. व तेल कमी पुरतें. ज्या इंजिनानां हवा कभी जास्त करण्याचा व्हालव्ह बसविळेला नसतो त्यांनां सुरवातीला तेल जरा जास्त लागतें. पुढें दिलेल्'ा कारणांमुळे इंजिन चालू होत नाही. (१) व्हेपीराइझर व इझिशनट्यूब बरोबर तापली नसतात. यासाठी व्हेपोराइझर व इझिशन ट्यूब जास्त तापवावी. दिष्यांत प्रेशर जास्त घालून दिव्याची जीत जोराची करावी. (२) तेल जास्त जातें व हवा त्य। मानानें कमी जाते. असें झाल्यास एक्झप्रोजन होणार नाहीत ह्मणून तेल बंद करावें. “Iणि इंजिन फिरवावें झणजे जास्त झालेलें तेल बाहेर निघून जातें आणि इंजिन पुष्कळवेळीं चालू होतें. हवा जाण्याचा व्हालव्ह त्यावर जेथें खूण असेल त्यापेक्षां जास्त बंद करूं नये. 医
पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/53
Appearance