पान:ऑईल इंजिन व त्यासंबंधी माहिती.djvu/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऑईल इंजिनची माहिती. ( ፪wp ) या विरुद्ध मुख्य आक्षेप असा आहे कीं जेव्हां इंजिन पूर्ण लेोडवर चालत असतें तेब्हां सिलिंडर मध्यें एक्सप्लोजनच्या योगानें होणारी ऊष्णता दिव्याच्या ऊष्णतेपेक्षां फार जास्ती असते. यामुळे एक्सप्छेजिन अगेदर होण्याचा संभव असतो. असें झाल्यास पिस्टन, काम्प्रेशन स्ट्रोक पुरा करीत अस्वतांनां त्यावर जेोराच{ धका वसतो. हा आक्षेप ज्या इंजिममध्यें व्हेपोराइझर व इमिशन टयूब यांचेखालों निरनिराळे दिवे असतील त्या विरुद्ध येत नाहीं. कारण व्हेपोराइझर गरम झाल्यास त्याचेखालचा दिवा मालवून टाकतां येतो. जेव्हां इंजिनमध्यें एकच दिवा वापरतात तेव्हां असल्या कांहीं इंजिनांमध्यें पूर्ण लेडच्या वेळेस चार्ज बरोबर थोडें पाणी घेतात. चार्ज ह्मणजे इंजिन दर पावर स्ट्रोकल. जें तेल व हवा यांचें मिश्रण घेतें तें. कोणी कोणी दिव्याचें प्रेशर कमी करितात. दुसरा आक्षेप असा आहे कीं लोड जरी कमी जास्त असलें तरी तेल दिव्याला सारखेंच लागतें. तें लीडप्रमाणें कमीजास्त होत नाहीं. झणजे लीडच्यप्रमाणानें बघतां कमी लेोडच्यावेळेस जास्त लोडच्या वेळेपेक्षा जास्त लोड लागते. आणि ज्या इंजिनांमध्यें दिवा लागत नाही. त्या इंजिनांपेक्षां फारच जास्त लागते. या आक्षेपांत कांहीं अर्थ नाहीं असें नाहीं. पण हेंही लक्षक्त ठेवलें पाहिजे की असत्या इंजिनमध्यें अगदां कमीपासून अगदीं जास्त पर्यत तें लोड घेतां येतें. इतक्या त-हेमें बदलणारें लोड दुस-या इंजनवर घेतां येत नाहीं. असल्या ठिकाणों हीं इंजिनें वापरणें फायदेशीर असतें. दुसरी सदोदित होणा-या एक्सप्लोजनच्या योग्गानें व्हेपोराइझर गरम ठेवणे. DggD DDDDD DDDD DDD DDD DD DDD DDD S BDDDD DDD होईल त्याप्रमाणें नुसतें तेल, किंवा तेल आणि हवा इंजिनमध्थें कमीजास्त खेोडत DDS DDD DDD DD DDD DD DDD DD DDS DDD DDD DDS असेल त्यावळेस होणा-या एक्स छोजनची ऊष्णता लोड जास्त असेल त्यावेळेस होणा-या एक्सप्ट्रोजनच्या उष्णतेपेक्षां कमी असते. ह्मणून लोड कमी असेल तेव्हां सरक्युलेटिंग वाटर (सिलिंडरभोंवतीं जाणारें पाणी ) कमी सोडावें लागतें व लोड जास्त होईल तेव्हां जास्त सोडावें लागतें. या योजनेनें तेलाची वाफ पूर्णपणें होते. असल्या इंजिनविरुद्ध मुख्य आक्षेप असा आहे की जेव्हां अगदी कमी लाइटलोडवर इंजिन चालवावयाचें असेल तव्हां इंजिनकडे जरा जास्त लक्ष द्यावें कागतें. कदाचि व्हेपोराइज्ञरखालीं देिबाही ठेवावा लामतो. पण या तिन्ही प्रकारच्या