7.
- स्त्वं.
-173thern तेलाची वाफ होणें ( व्हेपोरिझेशन.) ग्रॅव्हिटीच्या पंपच्या किंवा सक्शनच्या योगानें जें तेल इंजिनमध्यें जातें तें लिंडरला एकदम जोडलेल्या जागेंत जातें. या जागेला व्हेपोराइझर असें ह्मणतात. लाची वाफ करण्यासाठीं व्हेपोराइझर तापवावा लागतो. इंजिन चालू करण्याचे ठेस व्हेपोराइझर पहिल्यानें स्टीव्हसारख्या दिव्याचें योगानें ( व्ली लॅप :) तापतात. या दिव्याचें साग्र वर्णन पुढें एका भागांत देिलें आहे पण थोडेंसें येथें देतों. या दिव्यामध्यें एका नळीमधून अतिशय जोरानें तेल जातें. या नळीचा कांहीं भाग दिव्याच्या जेोतीवरून नेलेला असतो. यामुळे जेव्हां दिवा पेटत असतो त्या. वेळेस या नळींतील तेलाची वाफ होते. त्या वाफेचें हवेंतील आक्सिजनशीं मिश्रण होऊन तें जळतें. ह्या दिव्याच्या जोतीची ऊष्णता फार प्रखर असते. या जोतीचा फारसा उजेडही पडत नाहीं व घाणही येत नाही. असल्या दिव्याला इंजिन तापविण्यास लहान मोठं असेल त्यJप्रमाणें पांच पासून वीस मिनिटें लागतात. स्ि s ཝེ व्हेपोराइझर पुरेसा तापला স্থালী इंजिन चालू करण्यास हरकत नाही. इंजिन चालू झाल्यावर व्हेपोराइझर गरम ठेवण्याच्या ज्या त-हा आहेत त्यामुळेही इंजिनच्या नमुन्यांत फरक होत असतो. पुढें दिलेल्या तीन रीतीनीं व्हपोराइझर गरम ठेवतां येतो. (१) इंजिन चालू असतां सदोदीत दिवा ठेवणें (२) सदोदीत होणा-या एक्सप्लोजनच्या योगानें व्हेपोराइझर गरम ठेवणें (३) मधून मधून होणा-या एक्धष्ट्रोजनच्या योगानें व्हेपोराइझर गरम ठेवणें. अलीकडे दिवा न ठेवतो व्हेपोरा. इझर गरम ठेवणें फार प्रचारांत येत चाललें आहे. पहिली ' सदीदीत दिवा वापरणें ” याचे फायदे असे आहत कीं जेम्हां इंजिनवरचें लेोड वारंवार बदलत असेल त्यावेळेस असली इंजिनें चांगली चालतात व फायदेशीरही असतात. एक्सलोजन कमी जास्त झाले तरी इंजिनवर त्याचा पर. णाम होत नाही; कारण दिवा जाळण्यांत जें तेल खर्च होतें तें व-याच अंशानें इंजिन अध्यापासून पाउण लोडवर लोड बदलत तेव्हां भरून निघतें. बच्याच इंजननां असलें काम करावें लागतें. ऊष्णता कायम राहिल्यानें सिलिंडरमध्यें थोडया तेलाचें सुद्धां पूर्ण ज् दुसरा एक लहानसा फायदा असा आहे की जर इंजिन म चालू करण्यास उशीर लागत नाही. पूर्णपणें नाही तरी असतांनां चालतें, शिवाय दिव्याची वलन होतें. याचा ध्येंच बंद झालें तर तें पण हा फायदा फारसी महत्वाचा नहीं,