पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ሣ 8 उत्तररामचरित्र नाटक, मुरला-तो कसाबरें? ...t तमसा--ऐक कसाती सांगते. पूर्वीवाल्मीकि ऋषीच्या तपोवनांत जानकीला सेोडून लक्ष्मण माघारागेल्यावर, जेव्हां जानकीला प्रसूतिवेदना झाली,तव्हां तें दुः खतिला सोसवना झणून तिर्ने गंगाप्रवाहांत आपणास घालून घेतले. मग फार वेळ गेला नाही तो लागलीच व्या प्रवाहांत जानकी दोन बालक प्रसवली. ते समय दयाळू पृथ्वी आणि भागीरथी ह्यांनी येऊन तिचे संरक्षण केले. पुढे ते बालक स्तनपाना पासून सुटल्यावर स्वतां भागीरथीनें नेऊन वाल्मीकेि ऋषीच्या स्वाधीन केले, मुरला--योग्यच आहे. थोरांनी साह्य केल्यावर कोणतीही अड चण रहावयाची नाहीं. आयी. परिणामहा अशांचा उत्तमहोतेचि # दु:खदहिजरिती ॥ जेथें$एवंविधजनllसाहित्याला"झटोनियांकरिती ॥ ३ ॥ तमसा-ह्या समय तर, शंबुकाचा वध करण्याकरितां रामभद्र जनस्थानास आला आहे, असें वर्तमान भागीरथीनें शरयू मुखापासून ऐकल्यावरुन जी शंका लेोपामुद्देनैं स्नेह भावास्तव घेतली तीच शंका मनांत आणून भागीरथी कांहीं गृहकृत्याच्या मिषानें सीतादेवीला बरोबर घेऊन गीदावरीला भेटण्यासार्टी आली आहे. मुरला-भागीरथीनै चांगला विचार केला. की जेव्हां राम भइ राजधानीत होता, तेव्हां लेोककल्याणांच्या अनेक 'शेवटजानकींसारख्यांचा पूर्वीखदेणाराही. भूथ्वीगगासदृश. साह्याला "अगत्यार्ने