पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/62

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


अंक ३. ५ ३ आयो. नदिसेगंभीरपणे परि'तहृदयों f घनव्यथाबाढ | ? पुटपाकासमज्याचा करुणारसजाहलाअसे। गाढ ॥ १ ॥ तादृश इष्टजनास कष्ट पडल्याच्या स्मरणानें फारच वाढलेल्या शेोकसतापानें रामभद्र सांप्रतकाळी फारच क्षिण झाला आहे. त्याला पाहून माझें दृदय कांपले. आतांहारामभद्रपरत जातांना पंचवटी वनांतून जाईल, तेव्हां पुर्वी जानकी सद्दवर्तमान ज्याज्या प्रदेशांत त्यानें निवास केला तेते ओळखीचे प्रदेश खचीत न्याच्या दृष्टीस पडतील. आणि तो रामभद्र जरी स्वभावतः धैर्यवान् आहे तरी अशा अवस्थेत ती ल्या वन प्रदेशांत गेला असतां अतिशयित शेकक्षोभाच्या वेगानें त्याचे धैर्य सुटून वारंवार व्याजवर मेोठे कठिण प्रसंग येतील ही मला मीठी काळजी अहेि. यासाठी बाई गोदावरी, त्याच्या वेळी रामभद्रास संभाळण्याविषयी व्वां फार सावध रहावें, १लेकि. आहेदुः खीरामशोकज्वरानें ॥ घालॉवारार्थंड**वीचीकरानें ॥ जेव्हांजेव्हांमीहहीईंलल्याला ॥ तेव्हांतेव्हांरक्षल्याच्याजिवाला ॥ २ ॥ तमसा-स्नेहाचा दक्षपणा असा असावा हैं योग्यच आहे, पण आतां रामभद्राचा संजीवनीपाय ह्मणशील तर जेो मुळचा तीच, आज सहजांत जवळच आला आहे. * रामाच्या न्दृदयांत. fअतिदुःख.# दृढ, १ अग्नीतभाजलेल्या औषधाप्रमाणें. ||बळकट. 1सीतेस. 'तरंगरुप हस्तानें,