पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

} e उत्तररामचरित्र नाटक, झालेल्या सीतेच्या अंतःकरणास कसै रंजवावें हैं तूं चांगले जाणतोस. बरें आण पाहूं. हें चरित्रं कोठपावेतों काढले आहे? लक्ष्मण-अग्नीमध्यें सीतादेवीची शुद्धि झाली एथपर्यंत आहे. राम०-हर हर काय गोष्ट झाली ही ! आर्या. हीजातीनेंशुद्धा हिजलानलगेत'पावर्नेअन्यें ॥ तीर्थालाअग्नीला द्यावीकोणेंपवित्रताधन्यें ॥ २० ॥ लक्ष्मण-हे देवी, हे यज्ञसंभवे, हे जानकी, कृपाकर. हा तुला यावजीव प्रणाम असी. राम-(स्विन्न होऊन ह्मणतो.) श्लोक, fकटेंजनासकुलजेंअनुरंजवावें ॥ जेंमीदुरुक्तवदलतुजर्तनसावें ॥ जेंनिन्यसुंदरसुगंधिशिरीधरावें ॥ तेंपुष्पकायचनुरेंचरणेचूरावें ॥ २१ ॥ सीता-असो तें प्राणनाथा, आतां काय त्याचे. तुमचे चरित्र चिताच्यार्ने कसें काय केाढले आहे तें पाहूं या आपण. (उठून पुढे सरते) लक्ष्म०-हा चित्रपट, पहावा. सीता-(निररवून पाहते.) हे वरलैयाआंगीं काढले आहेत हे कोण? हे जसे कांय माझ्या प्राणनाथाची स्तुति करीत उभेराहिले आहेत. *पवित्र करणारीं. fजनाचे अर्नुरंपनि थोरांस कठेिण आहे.