पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/20

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अक? १. !? लक्ष्मण-हे जानकी, ही 'सरहस्य जूभकान्ने होत: प्रथम हैं झशाश्वमुनीपासून विश्वामैत्रऋषीस प्राप्त झार्ली, त्यार्ने ताटकावधप्रसंगी आमच्या रामचंद्रास कृपाकरुन प्रसाद झणून दिली. राम०-हे जानकी, ह्या दिव्यास्रांस वंदन कर. ही, ऑव्या, पूर्वीब्रह्मारिकअतिर्हे ॥ ब्रह्महिताच्याउन्कर्षे ॥ तपकरितांलेोटलीवर्षे ॥ सहस्रांचीसहस्र ॥ २२ ॥ अनंतकाळतपाच्याअंर्ती ॥ पुराणमुनीपाहतीविर्ती ॥ हीचदेखिलॉअब्रमूर्ती ॥ तपोमयस्वतेजें ॥ १३ ॥ सीता-ह्या अन्त्रदवतांस माझा नमस्कार असो. राम०-आतां हैं दिव्यान्नै सर्वप्रकारें तुझ्या संततीस उपतिष्ठ तील. सीता-हा मजवर अनुग्रहच झाला. लक्ष्म०-आतां येथून पुढे हा मिथिलानगरीतील वृत्तांत आहे. सीता-(हर्षपावून.) अहो! नवीन फुललेल्या नीलकमलासारखा ज्याचा १यामवर्ण आहे, स्निग्ध कोमल आणि $मांसल असा ज्याचा देहआहे, मामाजी विस्मित होऊन ज्याकडे प्रेमानें पाहत आहेत, ज्यानें लीलेकरुन शिवधनुष्य भंगिले आहे, आणि "काकपक्षांनी ज्याच्या मुखास फारच शेोभा आली आहे, असा हा माझा प्राणनाथ येथे लिहिला आहे. असें दिसतें! *मंत्रविधानसहित, fर्जुभकनामक अत्रे, ब्रिह्मप्राप्तीच्या. पुष्ट, lदशेरंथ. झुलपांनी.