पान:इस्लाम आणि संस्कुति.pdf/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। प्रसिद्ध होत आहे आवृत्ति ३ री दक्षिणा प्राईझ फंडांतून बक्षिस मिळालेले हजरत मुहम्मद पैगंबर चरित्र लेखकः-सय्यद अमीन निवडक अभिप्राय - "अतिशय उत्कृष्ट रीतीने लिहिलेले व उपयुक्त माहितीने भरलेले हैं पुस्तक आहे.” -नेक नामदार न्यायमूर्ति एम्. आर. जयकर, मुंबई " चरित्र सुबोध व मनोवेधक असून त्यांचा थोरपणा मनावर ठसेल अशा भाषेत लिहिले आहे.” -न्यायमूर्ति सर भवानीशंकर नियोगी, नागपूर मराठी वाङ्मयांत उत्कृष्ट भर टाकल्यावद्दल मि, सय्यद अमीन यांचे अभिनंदन करतो." ____-प्रोफेसर डॉ. पी. एल. वैद्य, एम् . ए., डी. लिट् (पॅरिस) "ओघवती भाषा, विषय प्रतिपादनाची हातोटी व रसाळ वर्णन सपा मनावर खोल परिणाम झाला. आदर्श चरित्रांपैकीं तें एक आहे." -सरदार माधवराव किबे, एम्. ए., इंदूर . आपण इतकी उत्कृष्ट मराठी भाषा लिहूं शकता हे पाहून आनंद वाटला. पैगंबर साहेबांचे यथार्थ चरित्र व उपदेश वाचून मुसलमान व ९ बांधवांत पसरलेले गैरसमज नाहीसे होण्यास पुष्कळच मदत होईल." प्रोफेसर डॉ. शं. दा. पेंडसे, एम्. ए., पीएच. डी., नागपूर