================= अर्धचंद्रावरील काही निवडक अभिप्राय २८*SA | | एकंदरीत श्री. सप्रे यांची कविता ' एक्स्ट्रा स्ट्रांग ' पेपर मिंटासारखी गोड, तिखट व गुणकारी आहे. -केसरी के ॐ छोट्या पण अतिशय मार्मिक कल्पना थोडक्यांत काव्यमय से * स्वरूपांत व्यक्त करणे हे त्यांचे वैशिष्य आहे. यशस्वी विडंबन * ॐ हा त्यांच्या प्रतिभेचा आणखी एक पैलू आहे. --प्रकाश-मुंबई * यांची जगाकडे पाहण्याची दृष्टि चिकित्साखोर असल्या- ॐ * मळे त्यांचे निरीक्षण मार्मिक व अभिप्राय बोंचक असतात. ज्ञानप्रकाश विचारगर्भ, मार्मिक, विनोदप्रचुर, उपरोधपूर्ण असा हा काव्य संग्रह मराठी काव्यवाङमयांत आपले स्वतंत्र वैशिष्टय प्रगट , करणारा आहे. । --चित्रमयजगत् ॐ | विनोद, व्यंगार्थ व विविधता यांनी पूर्ण असून तरुण से ॐ मनाचा सहज अवखळपणा यांत आहे. तसाच गंभीर आणि * * खोल विचाराचा संथपणाही आहे. -तरुण भारत मोजक्या शब्दांत कल्पनेचा विलास दाखविण्याची त्यांची ॐ हातोटी अपूर्व अशीच आहे. –त्रिकाळ ॐ | सूक्ष्म अवलोकन, मार्मिक किंवा क्वंचित् मर्मभेदी उप- * * रोध व विनोद हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. सकाळ । हैं यांच्या विनोदी व विडंबनात्मक कवितांना कल्पनेची जोड | ॐ मिळाल्याने यांतील चुटके खुमासदार झाले आहेत. पण ज्या * ॐ ठिकाणीं विडंबनापेक्षां उपरोध प्रखर होतो अशी अनेक स्थळे * * या संग्रहांत आहेत. –वि. स. खांडेकर, ज्योत्स्ना *
- %%%%%%%%%%%%%*****
==
-*-*-*-*-*-*-••••••••••••ese*