पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूचना. मोठे अक्षरांनी जे शब्द लिहिले आहेत ते इंग्रेजी असे समजावें. इंग्रेजी शब्दांचा अर्थ बहुधा पृष्ठाचे खालचे बाजूस खुणा करून बारीक अक्षरांनी लिहिला आहे. पहिल्या आवृत्तींत ग्रंथाच्या शेवटी कोश घातला होता तो एथें गा- ळला. फै. म. म. द. था. पोतदार, ग्रंथ संग्रह