पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३. 'आदिवासी' या शब्दाला एक मागासलेपणा चिकटलेला आहे.
४. 'आदिवासी' म्हणजे आर्यपूर्व भारतीय लोक असे मानले जाते. हा गर्भितार्थ 1. दुजाभाव वाढविणारा आहे. शिवाय तो असत्य आहे.

 यासाठी 'आदिवासी' हा शब्द टाळून 'वनवासी' हा शब्द शासनदरबारी रुढ व्हावा.

५२