पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परिशिष्टे

(अ.) आदिवासी कल्याण पदविका अभ्यासक्रम

अ. भारतातील आदिवासी संस्कृती

 उद्दिष्टे : भारतातील विविध विभागातील आदिवासी संस्कृतीचा अभ्यास आदिवासींच्या विविध समूहाचे ठळक विशेष आणि त्यांचा संस्थात्मक अभ्यास.

 १. जमातीचा अभ्यास कशासाठी ? आदिबासींचा अनुवंशिक इतिहास व परंपरा

 २. भौगोलिक विभागणी -

हिमालय विभाग आणि पूर्व भारत मध्यभारत पश्चिम भारत दक्षिण भारत

 ३. भारतातील आदिवासींची वर्गवारी नैतिक भाषिक आर्थिक सांस्कृतिक

 ४. भारतातील आदिवासींच्या संघटना आर्थिक संघटना

सामाजिक संघटना :

कायदा आणि राजकीय संघटना धर्म आणि दैवी चमत्कार संघटना कला आणि साहित्य विषयक संघटना

५. महाराष्ट्रातील कोणत्याही दोन शिलालेखांचा अभ्यास

आर्थिक सांस्कृतिक

ब. आदिवासी विकासाच्या समस्या :

 उद्दिष्टे - आदिवासी विभागातील आदिवासींच्या विकासातील अडचणी आणि समस्यांच्या वेगळेपणाचा अभ्यास,

 १. आदिवासींच्या समस्यांच्या अभ्यासाचे विविध मार्ग आदिवासी कल्याणाच्या कार्याचा (चळवळीचा ) भारतातील इतिहास, घटना, आणि अनूसुचित जमाती

२. आदिवासींच्या समस्या-

जिल्हावार समस्येचे वेगलेपण विभागीय व राष्ट्रीय समस्या

३. खालील समस्यांचा विचार-

१५७