पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९

व सद्गुणांत घालविलेलें होय; दुर्मार्गानें व मनोविकारांच्या आधीन होऊन घालविलेलें नव्हे. पाप हें खरोखर आत्मघाताप्रम आहे.

 सालोमन ह्मणतो — " माझे मुला, माझे कायदेकानू तूं विसरू नको; माझ्या आज्ञा तुझ्या मनांत नेहमीं वागूं देत; त्यामुळें तूं चांगले दिवस पाहशील, व तुझें आयुष्य उदंड होऊन तुला शांति मिळेले."





 १. प्रॉव्हर्बस.