Jump to content

पान:आपले आभाळ पेलताना.pdf/४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपल्या माथ्यावरचे आभाळ
आपणच पेलताना
दगडकाट्यांच्या जखमा झेलत
समर्थपणे पायाखालची
जमीन शोधणाऱ्या
माझ्या लाख लाख मैत्रिणींना...

- शैला लोहिया

अनुक्रम
प्रस्तावना
हरेक वेदनेचा रंग वेगळा

रुखसाना .. लक्ष्मी.. की लिली? एक भारतीय स्त्री ?

१९

मेरे हाँथो में नऊ नऊ चुडियाॅं रेऽऽऽ

२९

उगवाईच्या दिशेने जाणारी शांतू

३७

कहाणी निर्मलाची

४४

सुधामती..... , भेगाळ भुईवरून भरारणारी!!!

५९

गीताईचे भागवत ....

६७

दैवा... दैवशीला....!!

७५

तीन गज की ओढनी....

८५