पान:आत्मविचार.djvu/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मविचार. धरणे कोणाचेही मनी येत नसते कारण, पुढे अचूक मृत्यु दिसतो असेच सर्व विषय घातक. ज्ञात्वाप्यत्यंतवैरस्य यः पदार्थेषु मूब्धीः । बनाति भावनां भूयो नरो नासौ स गर्दभः ॥ शत्रुरूप आणत असतां त्यांत आसक्त होतो, त्यास विषयलंपट- समानत्वें द्विपादगर्दभच पटले पाहिजे. जसें ज्वरितास व सर्पविष- चढलेल्यास गोड पदार्थ कडू व कडूपदार्थ गोड लागतो, तसें अज्ञान व्याधीमुळे विषयांधास कडूविषय गोड व गोडपरमार्थ कडू लागतो एवं गर्भवासादि मरणांत सर्व दुःखच असतां यांत सकल दुःखाचे मूळ देहाभिमान आहे संपूर्ण शरीरें पुण्यपापमिश्रणाने उत्पन्न होतात त्यांत शुभैरामोति देवत्वं निषिद्धारकी गति उभाभ्यां पुण्यपापाभ्यां मानुष्यं लभते वशः ॥ शुभकर्मे देवत्व निषिद्धे नीचगति, पुण्यपापसमत्वें मनुष्यत्व, एवं मानव शरीरें समानपुण्यपापात्मक व इतर न्युनाधिके असतात भर केवल पुण्य- कर्मफलाचींच देवशरीरे असती तर त्यांस में दुःख होत असते ते मारे नसते पण स्वर्गीही शारीरदुःखें नसून स्पर्धा असूया पतनभयादिक, मानसिक दुःखें आहेत; तर स्वर्ग हा एक इहलोकवत पुण्यफलभोग देण्या- चा पंदीखानाच होय असे झाले यावरून पापन्युन पुण्याधिके देवशरीरें असतात, असे स्पष्ट होते आणि तिर्यगादि नीच योनीची शरीरेही मिश्र पुण्यपापयुक्त अधिकपापाची असतात; जे त्यांस पश्चादि योनिरूप प्रसिद्ध दुःख ते पाणचे फल व मेथुनादिक सुख पुण्यफल होय था प्रकारे सकल शरीरें पुण्यपापभोग निमित्त उत्पन्न होत असतात असे यावत अहान