पान:आत्मविचार.djvu/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना. स्रष्टयान या ब्रह्मांडांतील नानाविध आकार रचना इतकी काही गृढ करून ठेविली आहे की त्यांतील खरे रूप यथार्थ कोणासही कळत नसून या सर्व वस्तु न जाणों एकच मासल्याच्या व एकच सांच्याच्या असाव्या, व यांत मुळतत्व काय हे समजणे अति दुर्घटच आहे. मात्र मनंद्रियागोचर होणा-या त्या त्या वस्तुच्या गुण धर्मावरून नामरूपात्मक हं अमुकच असे मनुष्यमात्र आपल्या बालंबाल खात्रीने सांगत असतात तत्रापि त्या सत्यत्वांत निरनिराळ्या मनुष्याच्या अनुभवावरून क्षणोक्षण फेरफार दिसून येतो इत्यादिक हा प्रकार बाह्यसृष्टीचा झाला परंतु चरणीने माने तर जे अद्भुत विलक्षण चमत्कार आहेत, ज्यांचा कांहीं थांग लागत नसून आकार रहित कल्पनामात्र असते त्यांचा सूक्ष्मदृष्टया विचार केला अस। दिनदुनियेच्या अजब्बाजाराची मोठी मौज वाटते, इतकी विचित्र गहन कारागिरी केली आहे. तथापि त्यांचे ज्ञान होण्यास मनुप्यास मन व इंद्रिये ही एकप्रकारची साधनशक्ती ईश्वरा- ने दिली आहे त्यायोगे मानव आपले कर्तव्यकर्म बजावतील तर मत्प्राप्ती- नं मुखी होतील अमा ईश्वगचा हेतु दिसतो. याच कारण पश्वादिकांहून मनुप्यास ज्ञान ही विशेष देणगी दिली असावी. कारण- आहारनिद्रा भयमैथुनं च समानमेतत्पशुभिर्नराणां। ज्ञानं नराणामधिको विशेषो ज्ञानेन हीनाः पशुभिः समानाः ॥. १ ब्रम्हदेवान.