पान:आकाशगंगा.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मळमळ दऱ्याखोऱ्यांत हिंडणाऱ्या शाहिराला एकसारखी 'तळमळ' लागते. प्रय त्नांतीं प्रसिद्धीस न येणाऱ्या नवख्या कवींस 'मळमळ' तरी को सुटूं नय कधिं प्रसिद्ध कविता ह्या व्हायच्या कळेना करिं अचाट मी प्रयत्न विजय तो मिळेना ! ॥ ध्रु० ॥ ! सतत बसुनि रात्रंदिन निर्मितसें काव्य-कुरण' छापुनि परि एकही न दृष्टि दिसेना ! शाहिर, कवि सान थोर काव्य-वृष्टि करिति घोर दृश्य बघुनि तें समोर स्फूर्ति आवरेना ! छापविण्या काव्यनिधी आटविला रुधिरुदधी संपादक 'वैद्य " कधीं जाति- अवनी विकृती बघेना ! -८६-