पान:आकाशगंगा.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसन्नवदना दिसे गगन-देवता हांसरी निळें गगन तें तिचें गमत शालुवस्त्रापरी ! असंख्य टिकल्या अती धवल चांदण्या त्यांवर फुलं डंवरळी लतेवर-बम्हे-खुळे झुंदर ! गमे गगन की लतासदन, त्यांत तारे कुणी तुषार उडले जणूं जलद-पुष्करीणींतुनी ! प्रसव मधुमक्षिका भुलुनि चंद्रपद्मास त्या सुखांत जणुं टाकिती-हंसत भेटण्यासी उड्या ! रवी उगवतां नभीं तुटति तारका चंचल भिऊन जणुं शत्रुला लपति अंगना दुर्बल ! मला गमत तारके ! लढत वीर जे लोपले पुन्हा अवतरोनि, ह्मा जगति धन्यता पावले !! प्रकाशन - विविधज्ञानविस्तारः ज्ञानप्रकाश - - -९१- -