पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आर्या. श्री हरिहरभक्ता तूं देवि अहल्ये वरों धराभूषाँ । पूर्षां तुज साधु ह्मणे ख्याता तुज सम न बाण तनुभूषा ॥ १ ॥ देवि अहल्याबाई झालीस जगत्रयांत तूं धन्या ॥ न न्यायधर्मनिरता अन्या कलिमाजि ऐकिली कन्या ॥ २ ॥ जाणे धर्म करीना त्या स्तवितो कोण पंडितंमन्याँ ।। न न्यायधर्मनिरता अन्या कलिमानि ऐकिली कन्या ॥ ३ ॥ धर्मार्ध गोत्रजन्या किंवा झालीस तूं धरानन्या ॥ तुज देवि भेटली जी सत्कीति कधींच हेत राजन्यों ॥ ४ ॥ न त्यजिसि नर्मदेते देवि तुझी ती बहु प्रिया आली ॥ गंगेचीहि सखी हे की उभय मनांत सत्क्रिया आली ॥ ५ ॥ श्री विष्णुपदा स्तविली त्वद्भक्ताहे तुलाहि मानावें ॥ विश्व जिला वानितसे कां न मयूरेहि तीस वानावें ॥६॥ नाणी मोरोपंत. १ राणी. २ श्रेष्ठ. ३ भूषण. ४ सूर्य. ५ बाणासुराची कन्या उषा. ६ आपणास मोठा विद्वान् समजतो तो. ७ पार्वती. ८ सीता. ९ राजास. १० मैत्रीण. FET FESTÉ ye मांपE