पान:अहिल्यासाहेब यांचे चरित्र.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१५८] भाग पंधरावा. की, तिच्या पोटी जी काही चांगली माणसे निपजतात इतकेंही आयुष्य क्वचितच कोणाच्या वाट्यास येते. अगर प्रियवाचकहो, आमच्या अहल्याबाईसाहेबांचें चनि संपले. त्यांच्या पश्चात् होळकरांच्या राज्याची व्यव शी झाली ही गोष्ट इतिहासप्रसिद्धच आहे ते येथे देऊन उगीच जागा न अडवतां त्यांच्या या च सून आपणास घेण्यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत. दोन शब्द लिहितों. आपल्या प्राचीन पुराणग्रंथांत अहल्या, द्रौपदी, सीत यंती, सावित्री, तारामती वगैरे ज्या साध्वी व उदार स्त्रिय रित्रे व्यासासारख्या महर्षांनी लिहिली आहेत त्या स्त्रियां णांत आणि बाईसाहेबांच्या गुणांत किंचित्ही अंतर ह्मणून आमच्यांतील कुलस्त्रियांस कित्ता घेण्यासारखें हैं ची ठेवून त्यांस त्यांच्या ठायी असलेल्या प्रत्येक गुणाचे ॐ करावयास लावणे हे आपले कर्तव्य कर्म आहे असें । वाटते. जन्मापासून अंतकालपर्यंत त्यांच्यावर कोणकोणते प्रसंग आले व अंगच्या लोकोत्तर धैर्याने ते त्यांनी कसे केले याचे उदाहरण जर आपल्या स्त्रियांच्या नित्य समोर राहील तर त्यापासून चांगले शिक्षण मिळून संसारयात्रा त्यांस सुखावह होईल. आतां त्य जसे एकामागून एक अनेक दुःखाचे प्रसंग आले तसे ३ स्त्रियांवर येतीलच असे नाही व तसे येऊ नयेत अशी अ इच्छा आहे; पण न जाणों, हा मृत्युलोक आहे; ये