पान:अशोक.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

`६६ ।। गांव-गाडा. कुळकर्णी हक्र व बाबती (अ)- दर चाहुरीं रुपया एक. ४१ दाणे दर चाहुरीं बारुळे मार्षे मण एक. ८८५ सळई दर खडॉस द जी वजनी खंडीस पांच शेर. ·l· गांवांत खोती विकली तर खेोत पट्टी रुपया एक पेकीं निमे पाटील जाऊन कलम. सरकारचा शिरपाव पाटलामागे. पाटलाचे चुदामत हृक जाऊन व ज्योतिषपणाचीं पेोडशकर्म क्षत्रियाचे सर्व कर्मजाऊन उत्पन्न होईल तें पाटलांनीं दोन हिस्से घ्यावे. एक हिस्सा कुळकर्णी यानें घ्या. ..॥. धनगरांचे मागास चवाळे एक पैकीं निमे पाटील व बाकी नेिने कुळकर्णी. गांवांत बागाईत झालें तर शिरस्तेप्रमाणें हृक घ्यावे कलम एक. लोहारांपासून पोहरा एक दरसाल. तेली यापासून तेल दर घाण्यास सालास अध्य रुपयाचें घ्यावें कलम एक. चांभारांपासून जोडा पायपेोसाचा एक. किरकोळ टं६ मानपान पाटलाबरोबर घ्यावा कलम एक. महारांपासून सणाचे दिवशीं भारा सरपणा. तेरा सुदामत दृक. कुळकर्ण कसबे × × (आ)→ंनगदी बाब मुशाहिरा दर चाहुरीं १ प्रमाणें रुपये ७*. घुगरी रयतावा जमिनीस अनाज दर चादृश्रीं केली ४३ सागवली जमिनीस. मळ्यास पाव चाहुरास-जोड केली ८१ मकाची कणसे २५० भाजी सणावरास असेल ती. पेठा वसतील त्यास.-कोट्यांकडील दरोबस्त मागांस दर पेठेस पासोडी १ प्रमाणें, सनगरांचे दरोबस्त माnांस दर पेठेस कांबळा १ प्रमाणें, आंचे विक्रांस येतील त्यास दर ओझ्यास अ सुमारें ५ प्रमाणें, तांबोळी याचे दुकानास दररोज पानें विड्यांचीं पांच प्रमाणें वण्याचे दर दुकानास गृळ वजन “१l• शिमग्याचे सणास, तेल्याचे दर घाण्यास दरसाल तेल वजन <l· दररोजची माळव्याची शेव, बाजारचे दिवशींची शेव वगैरे उकाळा माल पाहून,पेठ बसल्यावर वीस वर्षे ट्रेक नाहीं, पुढे सरकार मुकरार करून देईल. त्याप्रमाणे, मुशाहिरा नगदी बाबा घेण्याचें कंगद शाई लागेल ती गांवखर्ची घ्यावी. माहिजा नाही. फारकत वगैरे बहुत दाखल्यास राहण्यासारखा कागद करून दिल्यास व घर जन]गा गांवांतील अगर पेठेतील नवीन खरीद वगैरे कोणा कुळास दिल्यास पोटगी कुल काम पाहून घेण्याची आहे. স্বাক্ষতি সঙ্গী লড়ান্ট ফ্ৰািখা ܗܹܝ - * ब् ä. गद्रेवाडी,